ज्ञान-ऊत्सव कृती समिती

ज्ञान-ऊत्सव कृती समिती ज्या दात्यांना रक्तदान करायचे आहे त्?

 #भव्य_रक्तदान_शिबीरनमो बुद्धाय ! जय भीम !🙏ज्ञान - उत्सव विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने येत्या १५ ऑक्टोबर २०२१ रोजी...
07/10/2021

#भव्य_रक्तदान_शिबीर

नमो बुद्धाय ! जय भीम !🙏

ज्ञान - उत्सव विद्यार्थी कृती समिती यांच्या वतीने येत्या १५ ऑक्टोबर २०२१ रोजी औरंगाबाद , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १५ ऑक्टोबर २०२१ , शुक्रवार रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.

आपले रक्तदान केले आहे का ? आपण वय वर्ष १८ पूर्ण केले आहे का ?

आपल्याला स्वच्छेने रक्तदान करावयाचे असल्यास खालील लिंक वर जाऊन त्वरित आपले रजिस्ट्रेशन करावे..

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSf8XVkuTC5WijcgHFgUgW_Gtf8Spw1CU8UpQBWOVy-A99XV7w/viewform?usp=sf_link

रक्तदान शिबिराच्या एक किंवा दोन दिवस अगोदर आपणास कॉल द्वारे आमचे सदस्य रक्तदान शिबिराची वेळ व झालेली नोंदणी याबद्दल लवकरच माहिती देतील...!

धन्यवाद.

#अधिक_माहितीसाठी_संपर्क :-
संकेत चव्हाण - 75074 50301
रोहन दांडगे - 8446677772
सचिन येंगडे - 8329755080
शैलेश चाबुकस्वार - 7276332498
संदीप वाहुळ - 8817657777

   #धम्मचक्र_प्रवर्तन_दिनानिमित्त  #ज्ञान_उत्सव_विद्यार्थी_कृती_समिती_आयोजित भव्य महा रक्तदान शिबिर !!
12/12/2020



#धम्मचक्र_प्रवर्तन_दिनानिमित्त #ज्ञान_उत्सव_विद्यार्थी_कृती_समिती_आयोजित भव्य महा रक्तदान शिबिर !!

 #जयंती_विचारांची !  #जयंती_स्वाभिमानाची ! #जयंती_विश्वरत्नांची !  #जयंती_एकतेची !    #क्रांतिबा_जोतिबा_फुले_व_विश्वरत्न...
06/03/2019

#जयंती_विचारांची ! #जयंती_स्वाभिमानाची !

#जयंती_विश्वरत्नांची ! #जयंती_एकतेची !
#क्रांतिबा_जोतिबा_फुले_व_विश्वरत्न_डाॅ_बाबासाहेब_आंबेडकर_यांची_संयुक्त_जयंती

#ज्ञान_उत्सव_२०१९...!
११ ते १३ एप्रिल २०१९

#स्थळ- #एमआयटी_काॅलेज_औरंगाबाद
#आयोजक_ज्ञान_उत्सव_कृती_समिती...!

उठ बहुजना जागा हो !मतदानाचा राजा हो ! ...!
25/01/2019

उठ बहुजना जागा हो !
मतदानाचा राजा हो !

...!


आज सकाळी गोड गळ्याचा एकतारी वर बाबासाहेबांच्या गाण्याने समाजप्रबोधन करणारया  * #कडूबाई_खरात* यांच्या घरावर जातीयवादी जिल...
21/01/2019

आज सकाळी गोड गळ्याचा एकतारी वर बाबासाहेबांच्या गाण्याने समाजप्रबोधन करणारया * #कडूबाई_खरात* यांच्या घरावर जातीयवादी जिल्हाअधिकारी याच्या आदेशाने बुलडोझर चालवले, कडुबाई सोबत तिथल्या खुप लोकांचे संसार उध्दवस्त झाले , कडुमाय सारख्या आपल्या कलावंताची फरफड ही खुप निंदनीय गोष्ट आहे तरी माझी आपल्या ग्रुप मेंबर्स ना विनंती आहे की त्यांनी आप आपल्या परीने कडुबाईं ना मदत म्हणुन आपलं मोलाचं सहकार्य करावे हीच नम्र विनंती कृपया आपल्या कलावंताच्या अस्तित्वा साठी आपणचं लढल पाहीजे....!!

सगळ्यांची आपआपल्या परीने मदत करा ही नम्र व कळकळीची विनंती

* #पेटीएम : #अजय #कार्लेकर - ‭+91 91569 98354‬*

कडुबाई खरात यांच्या बाबासाहेब आंबेडकरांवरील गाण्याचा एक व्हीडिओ फेसबुकवर वायरल झाला आणि त्या चर्चेत आल्या. निर.....

21/01/2019

गोड गळ्याच्या व एकतारयावर भिमगीते गाऊन समाजप्रबोधन करणारया #कडुबाई_खरात या जिथे राहत होत्या तिथे निष्ठुर प्रशासना मार्फत बुलडोजर चालविण्यात आले व कडुबाईं समवेत खुप जणांचे संसार मोडकळीस आले , आपले कार्यतत्पर व ग्राउंड लेवल वर अत्यंत जबाबदारीने काम करणारे भिमसैनिक आयु गुणरत्न सोनवणे भाऊ व त्यांच्या सारखे काही भिमसैनिक घटनास्थळी जाऊन त्या वस्तुस्थितीची पाहणी करत त्यांनी कडुमाईंना धीर दिला व त्यांची तात्पुर्ती सोय काही अंतरावर असलेल्या एका खोलीमध्ये केली तरी तत्पुर्वी माझी व माझ्या सारख्या साध्या व ग्राऊंड लेवल वर थोडंस कार्य करणारया लहान कार्यकर्त्यांची आपल्या सगळ्या बंधु भगीनींना कळकळीची

विनंती ! अवाहन ! REQUEST ! आहे की फेसबुक , वाॅट्सॲप च्या माध्यामातुन जे कोणी तथाकथित नेते , भाऊ , दादा मंडळी आहेत त्यांनी फक्त Facebook , Whatsapp , वर पोस्ट शेअर न करता कारण फक्त हे काम केल्याने आपली जबाबदारी संपत नाही आपणचं कडुबाईंना जास्तीत जास्त मदत रुपी गाण्याचे कार्यक्रम देऊन त्यांचा ही स्वाभिमान जपला पाहिजे व Virtual गप्पा न करता काही तरी Output येईल असे काही कार्य केले पाहिजे ...!
तरी माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या कलावंताची कला जपण्याची जबाबदारी आपला आहे कृपया ह्याची नोंद घ्यावी व #कडुबाईंना सहकार्य करावे ..!

िम
ारत..!

ही पोस्ट जास्तीत जास्त Share करा !!!

07/11/2018
  #ज्ञान_उत्सव व  #ज्ञान_पर्व ची जबाबदार टिम धम्म-चक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त  #माझ_मतदान_माझा_अधिकार कार्यक्रमामध्ये ज...
27/10/2018


#ज्ञान_उत्सव व #ज्ञान_पर्व ची जबाबदार टिम धम्म-चक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त #माझ_मतदान_माझा_अधिकार कार्यक्रमामध्ये जनजागृतीचे आपले कार्य बजावताना....!

*🔹आपण सर्वांना 62 व्या धम्मचक्र परिवर्तनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!*🔹*मतदान माझा अधिकार...!*💪🏼                  *तो व...
17/10/2018

*🔹आपण सर्वांना 62 व्या धम्मचक्र परिवर्तनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!*🔹

*मतदान माझा अधिकार...!*💪🏼
*तो विकल्या जाणार नाही..*

*माझ मत...! माझा स्वाभिमान*....!

*''अपने वोट की किंमत समझो *
*''हमे बिकनेवाला समाज नाही बनाना है"*
*डॉ बी आर आंबेडकर*

🌸 *जर नको असेल खैरलांजी*
*जर नको असेल भीमकोरेगाव*
*जर नको असेल संविधान दहन*
*जर नको असतील अन्याय*, **अत्याचार ,बलात्कार..*
*तर एक कर भाऊ संघटीत हो आणि संघर्षातून तुझी ताकद दाखव.....*

🌸 *ये माझ्या भावा...*
*तू लढला नाही तरी चालेल पण विकला जाऊ नको*...
*तुझ्या विकल्या जाण्याने समाज कमजोर होतोय....*

*चला तर मग तरुणांनो समाजाला जागृत करूया ..*

💐 *•नावनोंदणी कार्यक्रम*•💐

*🔸संयोजक:- ज्ञानपर्व आणि ज्ञान उत्सव कमिटी*🔸

*संपर्क :- 8007506477 , 7276332498*

१२७ व्या भिम जयंती चे काही उत्साहपुर्ण क्षण ...!ज्ञान-उत्सव कृती समिती औरंगाबाद...!जयभिम...!
16/10/2018

१२७ व्या भिम जयंती चे काही उत्साहपुर्ण क्षण ...!

ज्ञान-उत्सव कृती समिती औरंगाबाद...!
जयभिम...!

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञान-ऊत्सव कृती समिती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to ज्ञान-ऊत्सव कृती समिती:

Share