आंबेडकरवादी विद्रोही पँथर

  • Home
  • India
  • Aurangabad
  • आंबेडकरवादी विद्रोही पँथर

आंबेडकरवादी  विद्रोही पँथर कैलास काळे आंबेडकरवादी विद्रोही पँथर सामाजिक कार्यकर्ता

 ंदराज_आंबेडकर_साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
08/01/2025

ंदराज_आंबेडकर_साहेब
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

जयभीम नमो बुध्दाय
12/10/2024

जयभीम नमो बुध्दाय

10/10/2024

खचीकरण कोण करत आणि कोण दलाल आहे नावे जाहीर करा

10/10/2024

कोणीही श्रेय घ्यायचे नाही ठरले होते मग स्टेज कशाला उभे होते ?

10/10/2024

दहा अकरा जणांचा एकी होते का ? यांनी च पुर्ण जिल्हा, आपल्या नावावर रजिस्ट्री केला का दुसरे फक्त टॅक्स भरायला आहे का

10/10/2024

समाजाच्या अस्मितेच्या विरोधात गेल्यास त्या विरोधात उभे राहण्यास समाज मागे पुढे पाहणार नाही ? मग पुढे कोणी ही असो

09/10/2024

विराट मोर्चा निघल्यानंतर
फुकट चे श्रेय घेण्यासाठी नेते,कार्यकर्ते यांची स्पर्धा लागते हे बंद झाले पाहिजे ?

08/10/2024

कोटी कोटी जनता हि भिमाची दिवानी आहे किती ही नेते, कार्यकर्ते आले तरी समाज फक्त बाबासाहेबांना पाहुन रस्तावर येतो नेते पाहून नाही ?

08/10/2024

कालचा मोर्चा यशस्वी झाला आज वर्तमानपत्रात एखाद्या सामान्य अनुयायांचे नाव आहे का ?
कोणीही श्रेय घ्यायचे नाही ठरल नेते भावी नेते पत्रकाराचे मित्र सर्वाचे वृत्तपत्रात नावे आली ?

Address

औरंगाबाद
Aurangabad
431001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आंबेडकरवादी विद्रोही पँथर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share