Akshay Ratnaparkhi

Akshay Ratnaparkhi I am a Grafic Designer.
____________________________
____________________________

प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज ।। छत्रपती ।। शिवाजी महाराजयांना जयंती दिनी मानाचा मुजरा...
19/02/2026

प्रौढप्रताप पुरंदर
क्षत्रियकुलावतंस
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज

।। छत्रपती ।।
शिवाजी महाराज
यांना जयंती दिनी
मानाचा मुजरा..!
🙏🏻🙏🏻🚩✨

#शिवाजीमहाराज #शिवजन्मोत्सव #शिवाजीमहाराज #महाराष्ट्र

...निःशब्द... • भावपुर्ण श्रद्धांजली • || दादा ||🙏🏻🙏🏻💐💐    #अजितदादा
28/01/2026

...निःशब्द...
• भावपुर्ण श्रद्धांजली •
|| दादा ||
🙏🏻🙏🏻💐💐

#अजितदादा

॥ श्री ॥ इच्छापूर्ती गणेश ॥ नांदेडचा राजा ॥॥ जाहीर आभार ॥ यंदा उपरोक्त उत्सव मंडळाच्या वतीने ५३ वा गणेशोत्सव सोहळा मोठ्य...
08/09/2025

॥ श्री ॥
इच्छापूर्ती गणेश
॥ नांदेडचा राजा ॥
॥ जाहीर आभार ॥

यंदा उपरोक्त उत्सव मंडळाच्या वतीने ५३ वा गणेशोत्सव
सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. सदर सोहळा यशस्वी करण्याकरिता उत्सव मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणारे नांदेड जिल्हा अधिकारी, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक,
नांदेड महानगरपालिका आयुक्त, वजिराबाद पोलीस ठाणे,
सर्व शासकीय व प्रशासकीय संस्था, सर्व प्रसार माध्यमे, विभागीय सार्वजनिक संस्था, विभागीय सर्व रहिवाशी, वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, हितचिंतक आणि
गणेश भक्तांचे उत्सव मंडळाच्या वतीने जाहीर आभार !

असेच प्रेम, सहकार्य आणि सोबत उत्सव मंडळासोबत सदैव राहो हिच अपेक्षा. आपणा सर्वांस उदंड, निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो हीच नांदेडच्या राजा चरणी प्रार्थना.

आपलाच
॥ नांदेडचा राजा ॥
॥ श्री यादव युवक गणेश मंडळ ॥

स्थळः यादव अहिर मंडळ, मारवाडी धर्मशाळेमागे, हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड.

#बाप्पा #आभार #आभार_धन्यवाद #नांदेडचा_राजा 😎💯✌️

इच्छापूर्ती गणेश।। नांदेडचा राजा ।।श्री यादव युवक गणेश मंडळ यादव अहिर मंडळ, मारवाडी धर्मशाळेमागे, हनुमान पेठ (वजिराबाद) ...
29/08/2025

इच्छापूर्ती गणेश
।। नांदेडचा राजा ।।

श्री यादव युवक गणेश मंडळ
यादव अहिर मंडळ, मारवाडी धर्मशाळेमागे,
हनुमान पेठ (वजिराबाद) नांदेड.
🙏🏻🙏🏻🚩✨

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

नांदेडच्या राजाचं आगमन व प्रथम दर्शन सोहळा ।। नांदेड चा राजा ।। ही शान कोणाची नांदेडच्या राजाची..! श्री यादव युवक गणेश म...
07/08/2025

नांदेडच्या राजाचं आगमन
व प्रथम दर्शन सोहळा

।। नांदेड चा राजा ।।

ही शान कोणाची
नांदेडच्या राजाची..!

श्री यादव युवक गणेश मंडळ
हनुमान पेठ ( वजिराबाद ) नांदेड.

मंगळवार, दि.२६ ऑगस्ट २०२५

वेळ: सायं. ७.०० वाजता.

स्थळ: यादव अहिर मंडळ, मारवाडी धर्मशाळेमागे,
हनुमान पेठ ( वजिराबाद ) नांदेड.

नांदेड मधील पहिला आगमन सोहळा ।। नांदेड चा राजा ।। ही शान कोणाची नांदेडच्या राजाची..! श्री यादव युवक गणेश मंडळ हनुमान पेठ...
27/07/2025

नांदेड मधील पहिला
आगमन सोहळा
।। नांदेड चा राजा ।।

ही शान कोणाची
नांदेडच्या राजाची..!

श्री यादव युवक गणेश मंडळ
हनुमान पेठ ( वजिराबाद ) नांदेड.

शुक्रवार, दि.२६ ऑगस्ट २०२५

वेळ: सायं. ७.०० वाजता.

स्थळ: यादव अहिर मंडळ, मारवाडी धर्मशाळेमागे,
हनुमान पेठ ( वजिराबाद ) नांदेड.
🙏🏻🙏🏻🚩✨

नांदेडचा राजाश्री यादव युवक गणेश मंडलहनुमान पेठ, (वजीराबाद) नांदेड.🙏🏻🙏🏻🚩✨ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖🏷️ Don't forget to Like, Comments,...
17/07/2025

नांदेडचा राजा
श्री यादव युवक गणेश मंडल
हनुमान पेठ, (वजीराबाद) नांदेड.
🙏🏻🙏🏻🚩✨

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

नई रचना नया रूप वही श्रद्धा वही उत्साह..! इच्छापूर्ती गणेशनांदेडचा राजाश्री यादव युवक गणेश मंडलहनुमान पेठ, (वजीराबाद) ना...
07/07/2025

नई रचना
नया रूप
वही श्रद्धा
वही उत्साह..!

इच्छापूर्ती गणेश
नांदेडचा राजा
श्री यादव युवक गणेश मंडल
हनुमान पेठ, (वजीराबाद) नांदेड.
🙏🏻🙏🏻🚩✨

A MAN OF REVOLUTIONARY IDEAS & GREATER DEEDS Father of Indian Constitution Dr. Bhimrao Ambedkar Celebration 134th Birth ...
14/04/2025

A MAN OF REVOLUTIONARY
IDEAS & GREATER DEEDS

Father of Indian
Constitution

Dr. Bhimrao Ambedkar
Celebration 134th Birth Anniversary
🙏🏻🙏🏻🚩✨

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।। हनुमान जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..! ...
12/04/2025

भीमरूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती ।
वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ।।

हनुमान जन्मोत्सव
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
🙏🏻🙏🏻🚩✨

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।। श्रीराम जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा..! 🙏🏻🙏...
06/04/2025

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्त्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने।।

श्रीराम जन्मोत्सव
निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
🙏🏻🙏🏻🚩✨

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

आरंभ आहे चैत्र मासाचा, गुढी तोरणे सण उत्साहाचा, आनंदाची उधळण,  अन् सुखाची बरसात, पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा.. गुढ...
30/03/2025

आरंभ आहे चैत्र मासाचा,
गुढी तोरणे सण उत्साहाचा,
आनंदाची उधळण,
अन् सुखाची बरसात,
पूर्ण होवोत तुमच्या इच्छा-अपेक्षा..

गुढीपाडवा अन्
नववर्षाभिनंदन..!
🙏🏻🙏🏻🚩✨

🏷️ Don't forget to Like, Comments, keep Share &
Keep Supporting us. 🏷️✌🏻

Address

Aurangabad

Telephone

+919975685475

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akshay Ratnaparkhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Akshay Ratnaparkhi:

Share