05/06/2026
मनोज भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा योग आला. 🎉
अनेक मान्यवर नेते, कार्यकर्ते आणि मित्रमंडळींशी मनमोकळ्या गप्पा व भेटीगाठी झाल्या. अशा क्षणांमधूनच नाती अधिक दृढ होतात आणि नवीन प्रेरणा मिळते.
📸 काही खास क्षण आपल्या सर्वांसोबत...