Rialto Group

Rialto Group Being mission oriented rather than being commission oriented makes Rialto keen in media planning.

13/04/2024

25% discount Summer Special Offer

RO water Purifier
Industrial RO water Purifier

Contact 8208917480

14/11/2021
25/02/2021

ओशियन रियटरस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी औरंगाबाद ‌
घेऊन आले आहेत
मराठवाड्यातील सर्वोत्तम मेगा प्रोजेक्ट 41

#28 एकरचा भव्य प्रोजेक्ट
44 sanction
#२ एकरमध्ये- नाना नानी पार्क, जिम, टेबल टेनिस, पूल टेबल, स्विमिंग पूल, बेबी स्विमिंग पूल, गार्डन, लॉन, विहीर आदी (सर्व रेडी पोसिशन)
स्पोर्ट्स अरेना - बास्केटबॉल कोर्ट,लॉन्ग टेनिस कोर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंड, क्रिकेट नेट, बॅडमिंटन कोर्ट आदी
मेडिटेशन आणि योग झोन
पार्टी लॉन, लहान मुलांसाठी गार्डन , ओपन ऍम्पी थिएटर आदी
(सर्व रेडी पोसिशन)
#426 ओपन प्लॉट
# सर्व सुविधा देणारा मराठवाड्यातील पहिला प्रोजेक्ट
# शेंद्रा एमआयडीसि पासून जवळ, काळे बंधू परभणीकर यांच्या हॉटेल पासून, वरुड काजी रोडवर एक किमी अंतरावर, sector41 प्रोजेक्ट

सर्व प्रोजेक्ट पूर्ण झाला असून पुढील महिन्यात होणार लॉंच,
प्री लॉन्च बुकिंग चालू , आता बुक केल्यास स्टॅम्प ड्युटी आम्ही भरू

संपर्क - 8830500442

   ओशियन रियटरस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी औरंगाबाद ‌घेऊन आले आहेतमराठवाड्यातील सर्वोत्तम मेगा प्रोजेक्ट   41 #28 ए...
24/02/2021

ओशियन रियटरस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी औरंगाबाद ‌
घेऊन आले आहेत
मराठवाड्यातील सर्वोत्तम मेगा प्रोजेक्ट 41

#28 एकरचा भव्य प्रोजेक्ट
44 sanction
#२ एकरमध्ये- नाना नानी पार्क, जिम, टेबल टेनिस, पूल टेबल, स्विमिंग पूल, बेबी स्विमिंग पूल, गार्डन, लॉन, विहीर आदी (सर्व रेडी पोसिशन)
स्पोर्ट्स अरेना - बास्केटबॉल कोर्ट,लॉन्ग टेनिस कोर्ट, मिनी फुटबॉल ग्राउंड, क्रिकेट नेट, बॅडमिंटन कोर्ट आदी
मेडिटेशन आणि योग झोन
पार्टी लॉन, लहान मुलांसाठी गार्डन , ओपन ऍम्पी थिएटर आदी
(सर्व रेडी पोसिशन)
#426 ओपन प्लॉट
# सर्व सुविधा देणारा मराठवाड्यातील पहिला प्रोजेक्ट
# शेंद्रा एमआयडीसि पासून जवळ, काळे बंधू परभणीकर यांच्या हॉटेल पासून, वरुड काजी रोडवर एक किमी अंतरावर, sector41 प्रोजेक्ट

सर्व प्रोजेक्ट पूर्ण झाला असून पुढील महिन्यात होणार लॉंच,
प्री लॉन्च बुकिंग चालू , आता बुक केल्यास स्टॅम्प ड्युटी आम्ही भरू

संपर्क - 8830500442

आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी,महाविद्यालयीन पाया मजबूत असणे आवश्यक असते.शाळा (परभणी), स्पर्धापरीक्षा केंद्र ...
31/07/2020

आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी,
महाविद्यालयीन पाया मजबूत असणे आवश्यक असते.

शाळा (परभणी), स्पर्धापरीक्षा केंद्र (औरंगाबाद,परभणी) या माध्यमातून अनेक अधिकारी घडवणारी,
शिव-फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक परंपरा चालवणारे संबोधी अकादमी आता शिक्षण क्षेत्रात शासनमान्य महाविद्यालयीन सेवा सुरू करत आहे.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त,
संबोधी कनिष्ठ महाविद्यालय कला व विज्ञान

११वी व १२वी प्रवेश देणे सुरू...

आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी पाल्याचे नाव, गाव, शाळा आणि संपर्क मॅसेज करावा किंवा खालील क्रमांकावर संपर्क करावा...

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनी, दु ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्यानसाधना, महापरित्राण पाठ, धम्मदेसना, कॅडल रॅल...
05/12/2019

डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनी, दु ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्यानसाधना, महापरित्राण पाठ, धम्मदेसना, कॅडल रॅली तथा संघदान कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६रोजी महाप्रयाण झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयाण दिनी, भिक्खु ज्ञानरक्षित यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बोधिसत्वाला धम्म आचरणात्मक आदरांजली अर्पण करण्याहेतु दु ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्यानसाधना, महापरित्राण पाठ, धम्मदेसना, कॅडल रॅली तथा संघदान कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तथागत म्हणतात, मी वारंवार स्वतःला विचारतो, हे जे फळ मी चाखत आहे, ते कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे साध्य सुख आणि शांती लाभली आहे ती कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? यावर उत्तर देताना भगवान म्हणतात, हे तीन प्रकारच्या सत्कर्माचा फळ आहे, ते म्हणजे दान, शील आणि संयम.

बोधीसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनी महापुण्यात धम्म आचारणात्मक सामील होऊन पुण्यार्जन करावे तथा महामानवाप्रति कृतज्ञता अर्पण करावी.

दिनांक ६ डिसेंबर २०२०,
वेळ- दु ४ ते रात्री १२
स्थळ- मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद
संपर्क- 9823581004

Address

Shop No 6, Sumangal Complex, Opp To Omkar Gas, N7, Cidco
Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rialto Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rialto Group:

Share