Mahanews.LIVE

Mahanews.LIVE अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले.. वस्तुनिष्ठ बातम्यांशी बांधिलकी जपणारे वेब पोर्टल

24/05/2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीत! विधान परिषदेचे निकालानंतर बारामतीत येताच अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले..!

23/05/2026

आमदार रोहित पवार शारदानगर बारामती येथून लाईव्ह

23/05/2026

एकीकडे तीव्र उन्हाळा.. दूध डेअरीनं दुधाचे दर घटवले.. आणि दुसरीकडे डिझेलचे कारण देत पशुखाद्य कंपन्यांनी दर वाढवले.. दूध उत्पादक म्हणतात काय करायचं? इंदापूर तालुक्यातील कुरवली येथील गोपालक नितीन माने काय म्हणतात? पहा!
#दूध #दूधदर #दूधउत्पादक #सरकार #महाराष्ट्र #कृषीमंत्री #दूधाचेदर

23/05/2026

काल बारामतीत हे तीन घटक नसते तर? ती पंढरपूरची.. तो सोलापूरचा.. घटना बारामतीची.. पोलिसांच्या तत्परतेची.. महिलेच्या आणि सामाजिक कार्यकर्त्याच्या प्रसंगावधानाची..! पालकांनो, जागे व्हा...!

23/05/2026

दौंड : तालुक्यातील बोरीपार्धी येथे संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी खासदार छत्रपती संभाजीराजे!

22/05/2026

टर्मिनचं इंजेक्शन फायद्याचे की तोट्याचे? बारामतीतील टर्मिनच्या इंजेक्शन संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला.. डीवायएसपींनी उत्तर दिलं..!

22/05/2026

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट कसं केलं उद्ध्वस्त? सगळी स्टोरी पहा..! ६३४ किलो गांजासह सात आरोपी जेरबंद
तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजासह सात आरोपी जेरबंदतीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमा...
22/05/2026

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेट उद्ध्वस्त ; ६३४ किलो गांजासह सात आरोपी जेरबंद
तीन कोटींपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोपसविस्तर बातमी :
21/05/2026

चोर सोडून संन्याशाला फाशी”; विकास लवांडे यांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप

सविस्तर बातमी :

पुणे : महान्यूज लाईव्ह

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!सविस्तर ब...
21/05/2026

आमदार रोहित पवार यांच्या आक्रमक भूमिकेने प्रशासनाची नरमाई! कुकडी आणि जनाई शिरसाईला पाणी सोडण्याचे लेखी आश्वासन!

सविस्तर बातमी :

पुणे : महान्यूज लाईव्ह

21/05/2026

टी आकाराचा हायवे असतो का? आलेली वाहनं रात्रीच्या वेळी जर थेट शेतात गेली तर? संत तुकाराम महाराज महामार्गावरील त्रुटी अजूनही सुधारत नाहीत..! (ड्रोन सौजन्य : निलेश तावरे)

Address

Baramati Midc Area

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahanews.LIVE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahanews.LIVE:

Share