12/05/2025
नोकरीसाठी सुवर्णसंधी🌟😍
बारामती MIDC येथील कंपनीकरिता हेल्पर/टर्नर (पुरुष) पाहिजेत
पात्रता: ITI Turner/ औद्योगिक अनुभव
(बारामती MIDC कंपनीजवळ रहिवासी असल्यास प्राधान्य)
●☎️संपर्क: 9049066235
संपर्क वेळ: सायंकाळी ३ ते ५ वा. (सपर्क वेळेतच संपर्क करावा)