Yoddha Production & Publicity Baramati

Yoddha Production & Publicity Baramati We are making all types of Video and Audio advertisement

बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणन्याचा प्रयत्न करणार - युगेंद्र पवार.   बारामती मधील नामांकित योद्...
21/08/2024

बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणन्याचा प्रयत्न करणार - युगेंद्र पवार.

बारामती मधील नामांकित योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी या प्रोडक्शन हाऊसच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री निलेश काळे बिजनेस कोच पुणे यांचे व्यवसायातील सिस्टीम व प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन व उद्योजक मित्रांचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम रविवार दि 18 ऑगस्ट 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे पार पडला. या कार्यक्रमास विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, युवा नेते युगेंद्र दादा पवार हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना युगेंद्र पवार म्हणाले की योद्धा प्रोडक्शन हाऊसने फक्त आठ वर्षात महाराष्ट्रभर पोहोचून कमी कालावधीत जी दैदीप्यमान कामगिरी केली आहे याचा मला व बारामतीकरांना सार्थ अभिमान आहे. उद्योजकांना एकत्र करून अशा प्रकारे मार्गदर्शन मेळावे घेणे हे कौतुकास्पद आहे, येत्या काळात आदरणीय मोठ्या साहेबांना सांगून बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

यावेळी योद्धा प्रोडक्शन हाऊस च्या वतीने योद्धा उद्योजक सन्मान 2024 देण्यात आले. यामध्ये अनुक्रमे श्री विशाल तुपे संचालक स्वप्नपूर्ती अकॅडमी, श्री सतीश खारतोडे यशवंत बिजनेस ग्रुप, श्री जमादार ऑल सोल्युशन इंटरप्राईजेस, श्री राजाराम सातपुते संचालक व्ही आर बॉयलर, श्री सुजित कदम आर्टिक इंजीनियरिंग यांना योद्धा उद्योजक या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब साळवे यांनी केले तर आभार योगेश नालंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारामती बिजनेस चौक च्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.

ऑडिओ -व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशन आणि ग्राफीक्स डिझाईन्ससाठी संपर्क करा  #योध्दा_प्रोडक्शन_बारामती - 8007663664 ...
15/05/2023

ऑडिओ -व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशन आणि ग्राफीक्स डिझाईन्ससाठी संपर्क करा #योध्दा_प्रोडक्शन_बारामती - 8007663664 / 9623236000

आपणास हाय टेक प्रचार करायचा आहे का ? ऑडिओ-व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशनसाठीसंपर्क करा  #योध्दा_प्रोडक्शन_बारामती80...
02/12/2022

आपणास हाय टेक प्रचार करायचा आहे का ? ऑडिओ-व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशनसाठी
संपर्क करा #योध्दा_प्रोडक्शन_बारामती
8007663664
+91 96232 36000

21/11/2022
20/11/2022

आपणास हाय टेक प्रचार करायचा आहे का ? ऑडिओ-व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशनसाठी
संपर्क करा #योध्दा_प्रोडक्शन_बारामती
8007663664
9623236000

We are making all types of Video and Audio advertisement

        -आॕडिओ-व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशन आणि ग्राफीक्स डिझाईन्ससाठीसंपर्क करा  #योध्दा_प्रोडक्शन_बारामती800766...
13/07/2022

-

आॕडिओ-व्हिडीओ जाहिरात,सोशल मिडीया प्रमोशन आणि ग्राफीक्स डिझाईन्ससाठी
संपर्क करा #योध्दा_प्रोडक्शन_बारामती
8007663664
9623236000

Call 9921704978 / 7219307700
04/06/2022

Call
9921704978 / 7219307700

Address

Satish Gruh Nirman Society B-8 New Ring Road Behind Bus Stand
Baramati
413102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yoddha Production & Publicity Baramati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yoddha Production & Publicity Baramati:

Share