Arnav Infotech

Arnav Infotech "सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा एकाच ठिक?

आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स घेऊन कुटुंबाच्या आजारपणातील हॉस्पिटल च्या बिलाची चिंता सोडा.बारामती मधी...
03/10/2022

आय.सी.आय.सी.आय लोम्बार्ड कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स घेऊन कुटुंबाच्या आजारपणातील हॉस्पिटल च्या बिलाची चिंता सोडा.
बारामती मधील वेगवेगळ्या शाखेतील नामांकित 18 हॉस्पिटल मध्ये या कंपनीची कॅशलेस सुविधा अगदी माफक प्रीमियम मध्ये उपलब्ध आहे.
संपर्क :-7057088099/9529103553

शेअर मार्केट ची आवड असणाऱ्यांसाठी नामांकित ब्रोकर कडे मोफत डिमॅट अकाउंट ओपन करून मिळेल. सोबत शेअर मार्केट बेसिक कोर्स चे...
14/10/2021

शेअर मार्केट ची आवड असणाऱ्यांसाठी नामांकित ब्रोकर कडे मोफत डिमॅट अकाउंट ओपन करून मिळेल. सोबत शेअर मार्केट बेसिक कोर्स चे E -BOOK
मिळेल.

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पी P.M किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी केली नाही,अशा शेतकऱ्यांसाठी नवीन नाव नोंदणी चालू झ...
14/10/2021

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पी P.M किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी केली नाही,अशा शेतकऱ्यांसाठी नवीन नाव नोंदणी चालू झाली असून ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या अगोदर 2000 रुपये चा हप्ता जमा झाला नाही अशा शेतकऱ्यांनी त्वरित नाव नोंदणी करून घ्यावी.
कागदपत्रे :-
1)आधार कार्ड
2 )बँक पासबुक
3 )सातबारा / 8 अ

अर्णव इन्फोटेक च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात  आल्या असून या ठिकाणी  विविध प्रका...
06/10/2021

अर्णव इन्फोटेक च्या माध्यमातून सर्व प्रकारच्या ऑनलाइन सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्या असून या ठिकाणी विविध प्रकारच्या योजना, वेगवेगळ्या कामासाठी लागणारे दाखले, सर्व प्रकारचे अडमिशन फॉर्म,स्कॉलरशिप फॉर्म,विविध विभागातील भरतीचे फॉर्म, व अन्य प्रकारच्या ऑनलाइन सेवा दिल्या जाणार आहेत. या संबधी वेळोवेळी दिली जाणारी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आमचे फेसबुक पेज लाईक व शेअर करायला विसरू नका.धन्यवाद.https://www.facebook.com/Arnav-Infotech-288151432995664/?ref=pages_you_manage

"सर्व प्रकारच्या ऑनलाईन सेवा एकाच ठिक?

Address

Baramati
413102

Opening Hours

Monday 10am - 5pm
Tuesday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arnav Infotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share