13/08/2025
2019 पूर्वीच्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची माहिती.
1)सरकारी नियमांनुसार, तुमच्या वाहनासाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) असणे अनिवार्य आहे.
2)आजच तुमचा HSRP मिळवा आणि तुमचे वाहन सुरक्षित आणि सुसंगत आहे याची खात्री करा!
*हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) फॉर्म भरून मिळेल.
संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही अपॉइंटमेंट बुकिंग करून मिळेल..
बुकिंग करण्यासाठी आमच्या व्हॉट्स अपवर नंबर वर गाडीची आरसी पाठवा..
🏢बालाजी ऑनलाईन सर्व्हिस🏢
👨🏻💻रोहित वायकर 📲9422020727