Amol Online Center

Amol Online Center All Type Government Online Service And CSC Center

09/04/2026
दिव्यांग सहायता पोर्टल समस्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना सुचित करण्यात येत आहे की दिव्यांग सहायता पोर्टलवर आपले रजिस्ट्रे...
26/03/2026

दिव्यांग सहायता पोर्टल

समस्त दिव्यांग बंधू आणि भगिनींना सुचित करण्यात येत आहे की दिव्यांग सहायता पोर्टलवर आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे
जेणेकरून दिव्यांगांना शासनातर्फे मिळणारे लाभ सुरळीत स्वरूपात मिळत राहतील.

✅ शासनाच्या योजना
✅ आर्थिक मदत
✅ प्रमाणपत्र सुविधा
✅ विविध शासकीय लाभ

📝*RTE 25% प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25/03/2026 पर्यंत राहील.*📌  1 ते 3 किमी अंतरा...
16/03/2026

📝*RTE 25% प्रवेश 2026-2027 या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 25/03/2026 पर्यंत राहील.*

📌 1 ते 3 किमी अंतरामधील प्रवेशासाठी पात्र शाळा.

📌 RTE Form साठी 1 ते 3 किलोमीटर ऑप्शन चालू झाले आहेत.

🤳 _*अशाच नवनवीन लेटेस्ट अपडेट साठी आमच्या चॅनलला आजच फॉलो करा.*_

https://whatsapp.com/channel/0029Vb6ObzT9Gv7YofIEOI1D

💸 *पी एम किसान योजनेचा 2000 रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.*
13/03/2026

💸 *पी एम किसान योजनेचा 2000 रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.*

Address

Meherbaba Complex Bus Stop Chauk Madgi Tah Tumsar Dist Bhandara
Bhandara
441913

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Amol Online Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share