सा.छत्रपती रिपोर्टर

  • Home
  • India
  • Bhir
  • सा.छत्रपती रिपोर्टर

सा.छत्रपती रिपोर्टर दिवाळी पासून आपल्या सेवेत////

छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा  ज्योतिराव फुले    भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित...
27/04/2019

छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मौजे शिवणी ता.जि.बीड येथे भव्य व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला , या कार्यक्रमासाठी मा.बापूसाहेब शिंदे (मराठा सेवा संघ जिल्हा प्रवक्ता बीड ) मा .सविता ताई शेटे (अंधश्रद्धा निर्मूलन समिती ) हे प्रमुख वक्ते होते , या कार्यक्रमासाठी विषेश उपस्थिती म्हणून मा.शरद (भाऊ ) चव्हाण (संभाजी ब्रिगेड राज्यउपाध्यक्ष ) मा.नितीन बावणे ( जिल्हा अध्यक्ष संभाजी ब्रिगेड ) पत्रकार मा.संग्राम धनवे , मा.राजेश शिंदे , मा.सोमेश्वर आंधळकर , उपस्थित होते हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उद्धव खरात सर , परमेश्वर बनकर , विनोद कुटे , रवि वाघमारे , ससाणे गणेश , ससाणे राहुल (psi) राजेश डोळस , यांनी आपले योगदान दिले आहे.
विचारांच्या जयंतीला त्यांनी चांगल्या प्रकारची सुरुवात केली.

शिवनी येथे संयुक्त जयंती निमित्त भव्य प्रबोधन कार्यक्रमास उपस्तिथ तरुण मित्र नाळवंडी व प्रमुख मार्गदर्शक बापूसाहेब शिंदे...
27/04/2019

शिवनी येथे संयुक्त जयंती निमित्त भव्य प्रबोधन कार्यक्रमास उपस्तिथ तरुण मित्र नाळवंडी व
प्रमुख मार्गदर्शक बापूसाहेब शिंदे मराठा सेवा संघ, प्रा. सविता ताई संभाजी बिग्रेड चे प्रदेश उपाध्यक्ष शरद भाऊ चव्हाण , नितिन बावने जिल्हाध्यक्ष पत्रकार संग्राम धन्वे , राजेश शिंदे संविधान युवा मंच संगमेश्वर अंधळ कर,
सौरभ कोरडे विलास काकड़े आदि

13/02/2019

2019निवडणूक जवळ येत आहे कुणाची युती कशी होईल काही सांगता येत नाही🐭🐱🐶😃😀🤣👆

07/12/2017
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे खळे सुुरु आहे. ज्याने त्याने आपल्या गावात चांगलाच जोर लावला. काही हुशार गावकर्‍यांनी गावात ...
05/10/2017

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे खळे सुुरु आहे. ज्याने त्याने आपल्या गावात चांगलाच जोर लावला. काही हुशार गावकर्‍यांनी गावात वाद नको म्हणुन ग्रामपंचायती बिनविरोध काढल्या पण ग्रामपंचायती बिनविरोध काढतांना काहींनी वेगळी शाळा केली. पैसे देवून ग्रामपंचायती विकत घेणे हा लोकशाहीला धोका आहे. गावातील लोकांच्या सहमतीने एक रुपाया ही न घेता-देता ग्रामपंचायती बिनविरोध काढणे हा खरेपणा आहे. गाव विकत घेणं म्हणजे गावचा विकास नाही तर गाव भकास होत असते हे लक्षात घेतलं पाहिजे. ग्राम पंचायत विकत घेणारा गाव पुढारी प्रत्येक योजना राबवतांना ती योजना आपल्याच घशात घालून आपण खर्च केलेला पैसा काढत असतो. याचा गावातील लोक विचार करत नाही. ज्या गावात मतदान होणार आहे त्या गावात प्रचारासाठी आणि लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी जो-तो गाव पुढारी मोठा खर्च करत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणूका ह्या प्रतिष्ठेच्या ठरू लागल्या. त्यामुळे पुढारी गावात वेगवेगळ्या पध्दतीचे राजकारण खेळू लागले. धाबे, बार हाऊसफुल्ल झाले. मतदारांना दारु पाजुन आणि पाट्टर्या देवून मत विकत घेणार्‍यांना लोकशाही म्हणता येणार नाही. दारु, पाजणं आणि पाटर्या देणं हा राजकीय पुढार्‍यांचा धंदाच झाला आहे. पाटर्या दिल्याशिवाय मतदार भुलत नाही असं अनेक पुढारी बोलून दाखवतात. तर काही लाचार मतदार पार्ट्या खाल्याशिवाय आणि दारु पिल्याशिवाय मतदान करत नाही हे ही तितकेच खरे आहे. मतदारांनीच लाजा सोडल्या त्यामुळे फक्त पुढार्‍यांना दोष देवून फायदा नाही. सगळेच मतदार लाचार असतात असं नाही स्वाभीमानी मतदार आहे हे नाकारुन चालणार नाही. स्वाभीमानी लोकच परिवर्तन करत असतात हे कधी ही लक्षात ठेवायला हवे.
चांगल्याची
वाहवाह होतेच
गावच्या राजकारणातून अनेक गाव पुढार्‍यांनी गावाला विकासाचे मॉडेल बनवले आहे. बीड जिल्हयासह राज्यातील अनेक सरपंचांनी गावात विकासाची गंगा आणली. सध्याच्या युगात विकास हाच एकमेव पर्याय आहे. अनेक गावात आज ही पक्के रस्ते नाहीत. पाणी शुध्द मिळत नाही. गाव समस्यांच्या चक्रव्युहात सापडलेले असतांना गावातील लोक विकास करणारांच्या पाठीमागे उभे न राहता. योजना खाणारांच्या पाठीशी उभे राहत आहे. गावातील नागरीकांनी विचार केला तर कोणते ही गाव अवघ्या वर्षभरात बदलू शकते पण तितकी चांगली मानसीकता असायला पाहिजे. निवडणुकीत अनेकांना जात, पात,धर्म, सोयरा आठवतो. विचारांच्या आणि विकासाच्या बाजुने कौल दिला जात नाही. गावकीचं राजकारण इतर राजकारणापेक्षा वेगळं आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जलपूजन.
24/12/2016

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जलपूजन.

नागपूर  #मराठामोर्चा, दूरवर पार्किंग, मोर्चेकऱ्यांची 4-4 किमी पायपीट,अडकलेल्या गाड्या पोहोचल्यानंतरच मोर्चाला सुरुवात ht...
14/12/2016

नागपूर #मराठामोर्चा, दूरवर पार्किंग, मोर्चेकऱ्यांची 4-4 किमी पायपीट,अडकलेल्या गाड्या पोहोचल्यानंतरच मोर्चाला सुरुवात https://goo.gl/f2Jn0e

पृथ्वीराज चव्हाण:जानकरांनी पदाचा गैरवार केलामुख्यमंत्री: जानकर बिचारे,सज्जनजानकरांबाबत कोण काय म्हणाले? https://goo.gl/O...
13/12/2016

पृथ्वीराज चव्हाण:जानकरांनी पदाचा गैरवार केला
मुख्यमंत्री: जानकर बिचारे,सज्जन
जानकरांबाबत कोण काय म्हणाले? https://goo.gl/OApl6C

13/12/2016

पृथ्वीराज चव्हाण:जानकरांनी पदाचा गैरवार केला
मुख्यमंत्री: जानकर बिचारे,सज्जन
जानकरांबाबत कोण काय म्हणाले? https://goo.gl/OApl6C

गरिबांच्या खात्यात पैसे टाकले तर ते गरिबांचेच, काळ्या पैसेवाल्यांना मोदींचा इशारा
03/12/2016

गरिबांच्या खात्यात पैसे टाकले तर ते गरिबांचेच, काळ्या पैसेवाल्यांना मोदींचा इशारा

मुरादाबाद : नोटाबंदीनंतर गरिबांच्या जनधन खात्यात पैसे टाकले जात आहेत. यानं

चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://goo.gl/qtXglS
30/11/2016

चित्रपट सुरु होण्याआधी थिएटरमध्ये राष्ट्रगीत लावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश https://goo.gl/qtXglS

नवी दिल्ली : देशभरातील चित्रपटगृहांमध्ये आता राष्ट्रगीत अनिवार्य आहे. चित्

Address

Bhir
431122

Telephone

9764551-551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सा.छत्रपती रिपोर्टर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share