आपलं बीड

आपलं बीड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आपलं बीड, Advertising/Marketing, Beed, Bhir.

11/04/2026

Just a joke

सीनियर: फ्रेशर, कॉलेजचं नाव काय?

फ्रेशर: बलभीम कॉलेज.

सीनियर: मग बलभीम कोण ते माहितीये का?

फ्रेशर: नाही दादा.

सीनियर: जा आधी चौकात जाऊन चौकशी करून ये. प्रॅक्टिकल नॉलेज महत्वाचं आहे इथे!

😂😂😂😂

 #श्री_क्षेत्र_नारायणगड (धाकटी पंढरी) तीर्थ क्षेत्राच्या प्रलंबित विकासला मिळणार गती..श्री क्षेत्र नारायणगड संस्थान (बीड...
06/05/2023

#श्री_क्षेत्र_नारायणगड (धाकटी पंढरी) तीर्थ क्षेत्राच्या प्रलंबित विकासला मिळणार गती..
श्री क्षेत्र नारायणगड संस्थान (बीड).

 #बीड RTO अधिकाऱ्यांना विनंती आहे की ड्रायव्हिंग टेस्ट घेताना 15-20 खड्डे, दोन चार बैल आणि शेळ्या, दोन स्कूटरवर पाय फरफट...
06/05/2023

#बीड RTO अधिकाऱ्यांना विनंती आहे की ड्रायव्हिंग टेस्ट घेताना 15-20 खड्डे, दोन चार बैल आणि शेळ्या, दोन स्कूटरवर पाय फरफट जाणाऱ्या महिला-मुली💃 तीन चार कुत्रे, सुसाट वेगात कट मारून जाणारे टुकार, विरुद्ध दिशेने येणारी वाहतूक आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रवासी पाहताच रस्त्याच्या मधोमध ब्रेक लावणारे तीनचार ऑटोचालक या गोष्टींसह चाचणी घेतली पाहिजे जेणेकरून चाचणी परिपूर्ण होईल व तो जगात कुठेही वाहन चालू शकेल.

वाहतुकीमुळे हैराण झालेला एक
#गण्या_बीडकर....

28/03/2023

पुणेकर- उन्हाळ्यात आम्ही महाबळेश्वरला जातो तुम्ही कुठे जाता
बीडकर- आम्ही कोठेही जात नाही उन्हाळाच आमच्याकडे येतो..🌞🔥

28/04/2021
ऑनलाइन इ पास सुविधा :
26/04/2021

ऑनलाइन इ पास सुविधा :

26/04/2021

1 मे पासून लाॅकडाउन मधे किराणामाल व भाजीपाला विक्रीस
सूट देण्यात येऊन
10 मे पर्यंत लाॅकडाउन वाढण्याची दाट शक्‍यता.

Address

Beed
Bhir
431122

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपलं बीड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share