Rameez Kudai Social Worker

दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू!फेब्रुवारी–मार्च २०२७ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नियमित शुल...
22/08/2026

दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरणे सुरू!

फेब्रुवारी–मार्च २०२७ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरावा.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या विविध सेवांच्या शुल्कात बदल… #आपले_सरकार
22/08/2026

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या विविध सेवांच्या शुल्कात बदल…

#आपले_सरकार

महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान कालावधी:- 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 #आपले_सरकार
20/08/2026

महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान

कालावधी:- 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027

#आपले_सरकार

ऑनलाइन खरेदीबाबत येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे.टोल फ्री क्रमांक:- 1915व्हॉट्सअप...
19/08/2026

ऑनलाइन खरेदीबाबत येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहे.

टोल फ्री क्रमांक:- 1915
व्हॉट्सअप क्रमांक:- 8800001915

#आपले_सरकार

ऑनलाइन भाडेकरारघरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भाडेकरार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध…leaveandlicense.igrmaharashtra.gov.i...
18/08/2026

ऑनलाइन भाडेकरार

घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील भाडेकरार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध…

leaveandlicense.igrmaharashtra.gov.in

#आपले_सरकार

एनसीएमसी स्मार्ट कार्ड ◾️1 सप्टेंबर 2026 पासून अनिवार्य◾️15 ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली आह...
18/08/2026

एनसीएमसी स्मार्ट कार्ड

◾️1 सप्टेंबर 2026 पासून अनिवार्य
◾️15 ऑगस्ट पासून शालेय विद्यार्थ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे

पी.यू.सी. चाचणी दर… #आपले_सरकार
17/08/2026

पी.यू.सी. चाचणी दर…

#आपले_सरकार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजनाविद्यार्थी संख्या- 100अंतिम मुदत- 04 सप्टेंबर 2026 #आपले_सरका...
17/08/2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना

विद्यार्थी संख्या- 100
अंतिम मुदत- 04 सप्टेंबर 2026

#आपले_सरकार

Base Update Fee… #आपले_सरकार
17/08/2026

Base Update Fee…

#आपले_सरकार

सांस्कृतिक कार्यक्रम परवाना सेवा मिळण्याचा कालावधी- 7 दिवस  #आपले_सरकार
14/08/2026

सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

सेवा मिळण्याचा कालावधी- 7 दिवस

#आपले_सरकार

Address

Bhiwandi
421302

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rameez Kudai Social Worker posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Rameez Kudai Social Worker:

Shortcuts

Share