Dainik Mahabhoomi

Dainik Mahabhoomi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dainik Mahabhoomi, Advertising/Marketing, Dainik Mahabhoomi B. K. Complex, Dhad Naka, Buldhana(Maharashtra), Buldana.

‘दैनिक महाभूमि’ च्या फेसबुक पेजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! दैनिक महाभूमि चे हे महाराष्ट्रातील मराठी भाषेतील आघाडीचे वृत्तपत्र आहे. ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातूनही दैनिक महाभूमि उपलब्ध आहे. दैनिक महाभूमिचे मुख्यालय बुलढाणा (महाराष्ट्र) येथे आहे.

जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थावर आघात! ‘अति तिथे माती’ चा बुलढाणेकरांना साक्षात्कार होईल! आ. गायकवाड – आ. महाले वादावर हर...
13/09/2026

जिल्ह्याच्या सामाजिक स्वास्थावर आघात! ‘अति तिथे माती’ चा बुलढाणेकरांना साक्षात्कार होईल! आ. गायकवाड – आ. महाले वादावर हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया..

बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या वाकयुद्धानंतर कथित राजकीय संघर्ष तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असताना, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी यावर भाष्य केले आहे. सत्ताधारी मित्र पक्षातील वादावर सपकाळ यांनी टीका केली आहे. बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या वाकयुद्धानंतर कथित राजकीय संघर्ष तीव्र होत आहे....

बुलढाणा : बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले यांच्या वाकयुद्धानंतर .....

आमदार गायकवाडांच्या अडचणीत वाढ!; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल..बुलढाणा : शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यां...
13/09/2026

आमदार गायकवाडांच्या अडचणीत वाढ!; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल..

बुलढाणा : शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर महिलांबद्दल विवादित विधान केल्याप्रकरणी आ. गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा : शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भाजप आमदार श्वेता महाले यांच्याशी सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर महिलांबद्दल विवादित विधान केल्याप्रकरणी आ....

बुलढाणा : शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भाजप आमदार श्वेता महा....

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा संपन्नशेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिना...
10/09/2026

शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा संपन्न

शेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. शेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शिक्षकांचा विशेष सन्मान सोहळा अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री संजय वामनराव कलारे हे होते....

शेगाव : स्थानिक महात्मा फुले विद्यालय येथे 5 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी व्यवस्थापन मंडळाच्या वतीने शिक्षकां....

पूल नसल्याने शेतकऱ्यांची फरफट; अडोळीत जलसमाधी आंदोलनअडोळी : वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची दुरुस्ती कर...
09/09/2026

पूल नसल्याने शेतकऱ्यांची फरफट; अडोळीत जलसमाधी आंदोलन

अडोळी : वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची दुरुस्ती करून नदीवर पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अडोळी येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे प्रशासनाचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्येकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. अडोळी : वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची दुरुस्ती करून नदीवर पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी, ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान अडोळी येथील नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले....

अडोळी : वाशिम तालुक्यातील अडोळी ते अटकळी पांदण रस्त्याची दुरुस्ती करून नदीवर पूल बांधण्यात यावा, या मागणीसाठी क्.....

भारत विकास करतो, तेव्हा जगाला आत्मविश्वास मिळतो :  पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादनमुंबई : आज जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या...
08/09/2026

भारत विकास करतो, तेव्हा जगाला आत्मविश्वास मिळतो : पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

मुंबई : आज जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळ्यांवर दबाव आहे. ही परिस्थिती अनेक महिन्यांपासून कायम आहे आणि एप्रिल ते जूनची तिमाही विशेषतः आव्हानात्मक राहिली आहे. अशा वेळी, जेव्हा भारत 7.8 टक्के दराने विकास करतो, तेव्हा जगाला एक नवीन आत्मविश्वास मिळतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टचे उद्घाटन मुंबई :...

मुंबई : आज जग संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. ऊर्जा आणि वस्तूंच्या पुरवठा साखळ्यांवर दबाव आहे. ही परिस्...

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली: दोन विद्यार्थ्यांचा मृत्यूनवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली ...
06/09/2026

दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली: दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली....

नवी दिल्ली : दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात रविवारी एक पाच मजली इमारत कोसळल्याची घटना घडली. यात दोन विद्यार्थ्यां.....

देवकर सरांना पहिल्या फेरीतच विजयी करूया : कपिल पाटील यांचे आवाहन यवतमाळ : राज्याच्या विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघातून नि...
06/09/2026

देवकर सरांना पहिल्या फेरीतच विजयी करूया : कपिल पाटील यांचे आवाहन

यवतमाळ : राज्याच्या विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले सात आमदार आहेत. मात्र ते बोलत नाहीत, बोलले तर कोणाच्या बाजूने उभे राहायचे हे त्यांना कळत नाही. दोन-अडीच वर्षांपासून आपल्या शिक्षक आमदाराचा आवाज वरच्या सभागृहामध्ये विधान परिषदेमध्ये का उठत नाही? ही खंत आम्हाला अस्वस्थ करून जाते. आता वेळ आली आहे, ती सुरेश देवकर सरांच्या पाठीशी उभे राहण्याची. शिक्षकांचा आवाज सभागृहात बुलंद ठेवण्यासाठी देवकर सरांना पहिल्या फेरीतच विजयी करूया, असा निर्धार शिक्षक भारतीचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह हजारो शिक्षकांनी केला....

यवतमाळ : राज्याच्या विधानपरिषदेत शिक्षक मतदारसंघातून निवडून गेलेले सात आमदार आहेत. मात्र ते बोलत नाहीत, बोलले तर ....

जुनी पेन्शनसाठी शिक्षक भारतीचा काळ्या फितीने निषेधशेगाव : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती...
04/09/2026

जुनी पेन्शनसाठी शिक्षक भारतीचा काळ्या फितीने निषेध

शेगाव : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा होत असताना, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित तसेच अनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षक भारतीने केली आहे. ही मागणी नैसर्गिक न्यायाला धरून असून, जुनी पेन्शन मिळणे हा पात्र कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे, असे शिक्षक भारती शेगाव तालुकाध्यक्ष नितीन वाढे यांनी सांगितले....

शेगाव : देशाचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा ह...

दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांना एससीओने सामोरे जावेबिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्ग...
01/09/2026

दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांना एससीओने सामोरे जावे

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनला (एससीओ) सरकारी धोरणाचा एक प्रकार म्हणून दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांना सामोरे जाण्याचे आवाहन केले. दहशतवादी वित्तपुरवठा आणि दहशतवादी भरतीविरुद्धच्या सामूहिक लढ्यात दुहेरी मापदंड नाकारण्याचे आवाहनही त्यांनी केले, जो पाकिस्तानला उद्देशून केलेला थेट उल्लेख होता. एससीओच्या वार्षिक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींचे आवाहन बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनला (एससीओ) सरकारी धोरणाचा एक प्रकार म्हणून दहशतवादाचा वापर करणाऱ्या देशांना सामोरे जाण्याचे आवाहन केले....

बिश्केक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनला (एससीओ) सरकारी धोरणाचा एक प्रकार म...

मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है? गाण्याची आठवण, पोस्टरवरून बुलढाण्यात राडा! बुलढाणा :  मेरे अंगने में तुम्हारा क्या का...
30/08/2026

मेरे अंगनेमे तुम्हारा क्या काम है? गाण्याची आठवण, पोस्टरवरून बुलढाण्यात राडा!

बुलढाणा : मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? या प्रसिद्ध हिंदी गीताची आठवण करून देणारी घटना बुलढाण्यातून समोर आली आहे. ‘इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे’ असे राजकीय समीकरण मागील काही दिवसांपासून दिसून येत असताना, वाढदिवसानिमित्त पोस्टर लावल्याच्या कारणावरून झालेला वाद थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे दिसून आले. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात शुभेच्छांचे पोस्टर लावण्यावरून मध्यरात्री वाद झाला. जिल्ह्यात पुन्हा भाजप - सेना संघर्षाची ठिणगी ...

बुलढाणा : मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? या प्रसिद्ध हिंदी गीताची आठवण करून देणारी घटना बुलढाण्यातून समोर आल...

Address

Dainik Mahabhoomi B. K. Complex, Dhad Naka, Buldhana(Maharashtra)
Buldana
443001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dainik Mahabhoomi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share