13/02/2022
*१००१% खात्रीशीर आणि शुद्ध प्रतीचा इंद्रायणी तांदूळ मिळेल...*
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आणि
खेड तालुक्यातील भिमाशंकर पश्चिम भागात प्रामुख्याने भाताचे उत्पादन घेतले जाते. येथे शेतात वेगवेगळ्या प्रकारचे भात पारंपरिक आणि पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने काढले जाते.
आमच्या येथे भातपिकाची शेती पारंपरिक आणि पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने केली जाते.
माती, पाणी आणि हवामान या भाताच्या शेतीसाठी योग्य असल्यामुळे येथे येणारा भात उच्च दर्जाचा आणि पौष्टिक आहे. येथील शेती पूर्णपणे नैसर्गिक स्रोतावर अवलंबून आहे.
आमच्या भाताचे वैशिष्ट्ये असेआहे की या भातात प्रथिने अधिक प्रमाणात आहेत.ताजा सुगंध आणि चव ग्राहकांना आकर्षित करते. इतर भातापेक्षा अधिक पौष्टिक घटक अाणि औषधी गुणधर्म आहेत.
योग्य भावात पुणे, भोसरी,चिंचवड, मुंबई परीसरात तसेच संपुर्ण महाराष्ट्रात मिळेल.
असा ताजा पौष्टिक आणि सुगंध व खात्रीशीर इंद्रायणी तांदुळ हा फ़क्त आमच्याकडेच मिळेल.
*तांदुळ* *कोठेही मिळेल विश्वास* *येथेच मिळेल*
*संपर्क :- श्री पोपट सोपान राळे भाम निहार राईस ,प्राथमिक शाळे शेजारी, कोये. राजगुरुनगर.खेड .