29/06/2023
आज आषाढी एकादशी निमित्त चाकूर अर्बन को -ऑप.क्रेडिट सोसायटी लि.लातुर संस्थेच्या वतीने संत गोविंदबाबा देवस्थान लातुररोड येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला चाकूर अर्बन चे चेअरमन युनुस सर मासुलदार यांचे हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला या प्रसंगी चाकूर अर्बन चे कर्मचारी. झांबरे सर,कोळी सर,निजाम सर,काळगे,आलट, सुर्यवंशी आदी उपस्थित होते
चाकूर अर्बन परीवार ...