Pralay Mhashakhetri- प्रलय म्हशाखेत्री

Pralay Mhashakhetri- प्रलय म्हशाखेत्री युवा वक्ते.....

धन्यवाद😍😍
13/01/2023

धन्यवाद😍😍

जिंकल्यावर वृत्तपत्रे दखल घेतल्यावर पुन्हा जिंकल्या सारखं वाटतं..... #दैनिकभास्कर
13/01/2023

जिंकल्यावर वृत्तपत्रे दखल घेतल्यावर पुन्हा जिंकल्या सारखं वाटतं.....
#दैनिकभास्कर

Happy Birthday Suraj🎂🎂🎂🎂
26/07/2021

Happy Birthday Suraj🎂🎂🎂🎂

09/07/2021
बुद्ध,शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार,ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केल...
01/07/2021

बुद्ध,शिव,शाहू,फुले,आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार,
ओबीसींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केले,जिजाऊ टूर्स अँड ट्रॅव्हल्स चे मालक,आमचे मार्गदर्शक मा.बंडूजी डाखरे सरांना वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.....🎂🎂🎂
Banduvandana Dakhare

24/03/2021

शहीद दिनानिमित्त वीर भगतसिंग चौक तुकुम,चंद्रपूर येथे शिवब्रिगेड संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले...
परंतु दुर्दैव हे की त्या ठिकाणी महानगरपालिकेनी त्या प्रतिमेला हार सुद्धा लावला न्हवता त्या ठिकाणी संपूर्ण कचरा होता तो कचरा आम्ही साफ केला....
वीर भगतसिंगांच्या प्रतिमेसमोर 3 घोड्यांच्या मुर्त्या लावल्यात, माहिती नाही हा कोणता तर्क आहे....
त्या घोड्यामुळे भगतसिंगांची प्रतिमा हे पूर्णपणे
न दिसण्यासारखी झालीय...
जर त्या ठिकाणी वीर भगतसिंगांची भव्य दिव्य अशी प्रतिमा बसविण्यात आली नाही आणि तेथील घोळयांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर आम्ही शिवब्रिगेड तर्फे मोठं आंदोलन करू......

इंकलाब🙏जिंदाबाद.....

शिवब्रिगेड तर्फे अभिवादन करण्यात आले...💐
24/03/2021

शिवब्रिगेड तर्फे अभिवादन करण्यात आले...💐

*चळवळीतील बुलंद तोफ,ज्यांच्यामुळे माझ्या सारख्या अनेक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चळवळ नेमकं काय असते हे कळलं.......
06/03/2021

*चळवळीतील बुलंद तोफ,ज्यांच्यामुळे माझ्या सारख्या अनेक सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना चळवळ नेमकं काय असते हे कळलं....*
*असे आमच्या सर्वांचे लाडके,मनमिळाऊ स्वभावाचे धनी,आदरणीय सतिशजी मालेकर सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शिव सदिच्छा.....*
*आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच माँसाहेब जिजाऊ चरणीस प्रार्थना.....*🎂🎂🎂🎂🎂

*शुभेछुक-शिवब्रिगेड विद्यार्थी आघाडी, चंद्रपूर.....*🚩🚩🚩🚩

शिवजयंती महोत्सव 2021
16/02/2021

शिवजयंती महोत्सव 2021

विदर्भातील तोफ प्रलय म्हशाखेत्री यांचे व्याख्यान....💐
16/02/2021

विदर्भातील तोफ प्रलय म्हशाखेत्री यांचे व्याख्यान....💐

Address

Chandrapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pralay Mhashakhetri- प्रलय म्हशाखेत्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share