Green kokan AD AgencY

Green kokan AD AgencY We are a Team of Designers & creative Minds who are devoted to brand building that gives the right Msg to
the Target audience and builds on brand loyalty.

We are the next generation of advertising world

Theme Design work # work done by green kokan ad agency
09/01/2022

Theme Design work # work done by green kokan ad agency

Certificate of nominationINDIA 5000 BEST MSME AWARDS
27/02/2020

Certificate of nomination
INDIA 5000 BEST MSME AWARDS

14/01/2020

-
We are working on different advertising goal:- प्रत्येक व्यवसाय आणि त्यांचे सर्व प्रॉडक्ट किंवा सर्विसेस सुरुवातीच्या काळात त्यांना तीन स्टेज मधून जावं लागतं प्रत्येक स्टेटस साठी वेगवेगळे ॲडव्हर्टायझिंग टारगेट आम्ही तयार करतो, जेणेकरून जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत आपल्याला सहजपणे पोहोचता येते.
१) *स्टार्टअप बिजनेस:* *जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल आणि तुम्हाला तुमची स्वतःची ओळख (identity) निर्माण करायची असेल तर सुरुवातीच्या काळात तुम्हाला जास्तीत जास्त ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग करून जास्तीत जास्त कस्टमरच लक्ष ( attention) आपल्या प्रॉडक्ट कडे जाईल जेणेकरून कस्टमरची खरेदी (buying decision) करण्याची मानसिकता तयार होईल.*
२) *The growing business* - *मार्केटमध्ये तुमची स्वतःची एकदा का ओळख (identity) निर्माण झाली की मग तुम्हाला एकच काम करायचे ते म्हणजे ग्राहकांना तुमचं वेगळेपण दाखवायचे, तुमच्या सर्विस किंवा प्रॉडक्ट खरेदी करून इतरांपेक्षा आम्ही वेगळे आहोत हे दाखवून द्यायचे आहे.*
3) *The established business* - *ह्या स्टेजमध्ये तुमच्या ग्राहकांना आठवण(remind) करून द्यायची की त्यांनी आपली सर्व्हिस किंवा प्रॉडक्ट आमच्याकडूनच का खरेदी करावं.*

तुमचा व्यवसाय कोणत्याही स्टेजमध्ये असो आम्ही ॲडव्हर्टायझिंग चार पर्याय देतो प्रत्येक स्टेजच्या
व्यवसायीकासाठी अतिशय महत्त्वाचा आहे :-
Awareness
Interest
Desire
Action.

*Article By:- Green kokan Ad Agency* Chiplun
For Business:- Call : +91 7709734275

12/01/2020

Address

Chiplun
415605

Telephone

7709734275

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Green kokan AD AgencY posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Green kokan AD AgencY:

Share