My Chopda Bazaar

My Chopda Bazaar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from My Chopda Bazaar, Advertising/Marketing, Chopda.

12/09/2018

एसटी महामंडळाचा डिजिटलकडे प्रवास, मोबाईलवरील आधारकार्ड स्वीकारणार

📱 ज्येष्ठ नागरिकांसह अन्य प्रवाश्यांना सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी ओळखपत्राची, आधारकार्डची मूळ प्रत दाखवणे आवश्यक असते. पण आता इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच मोबाईलवर आधारकार्ड दाखवता येणार

👉 मोबाईलवरील आधारकार्ड प्रवाशांचे ओळखपत्र म्हणून स्वीकारण्याचे राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना आदेश, या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या एसटी महामंडळाच्या सूचना

 # न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या Mobile वर, त्यासाठी Download करा My Chopda Bazaar Mobile App, त्यासाठी क्लिक...
12/09/2018

# न्यूज, जॉब्स, माहिती आणि मनोरंजन तुमच्या Mobile वर, त्यासाठी Download करा My Chopda Bazaar Mobile App, त्यासाठी क्लिक करा

12/09/2018

News Updates

● नवी दिल्ली - तीन महिन्यात देशभरातील 40 शहरांमधील कत्तलखान्यांची तपासणी केली जाणार

● तेलंगणात 70 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 6 चिमुरड्यांसह 52 जणांचा मृत्यू

● यूएन - भ्रष्टाचारामुळे जगभरातील जीडीपीला जवळपास 189 लाख कोटींचा तोटा, हा आकडा जागतिक जीडीपीच्या जवळपास 5% आहे

● ब्रिटन - पाकिस्तानचे पूर्व पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसूम नवाझांचे (68) निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास

● मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने दिली भेट, एसटी महामंडळातील चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचंही प्रमोशन होणार

● मुंबई - 2030 पर्यंत मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर टोलबंदी करता येणार नाही : राज्य सरकार

● नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ठेवला कायम

●ब्लाऊपुंट या मूळच्या जर्मनीतल्या कंपनीने भारतीय बाजारपेठेत केला प्रवेश, किफायतशीर दरातील टिव्हींची मालिका केली सादर

● ओव्हल कसोटीत टीम इंडियाचा 118 धावांनी पराभव, 1-4 ने मालिका गमावली; इतिहास रचून अँडरसनचा कूकला निरोप

● मुंबई - सुपर हिट चित्रपट "कुछ कुछ होता है'चा सिक्वल येणार, यात रणवीर कपूर, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर काम करणार असण्याची शक्यता

07/09/2018

News Updates

● नवी दिल्ली - केंद्र सरकारने 28 सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल स्ट्राइक डे' म्हणून साजरा करण्याचा घेतला निर्णय

● नवी दिल्ली - जीएसटीच्या जाहिरातीसाठी केंद्र सरकारने तब्बल 132.38 कोटी रुपये खर्च केले, 'आरटीआय'मधून माहिती उघड

● नवी दिल्ली - इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीने देशातील प्रभावशाली मुख्यमंत्र्यांची यादी केली जाहीर, अरविंद केजरीवाल पहिल्या, ममता बॅनर्जी दुसऱ्या तर नवीन पटनायक तिसऱ्या स्थानी

● नवी दिल्ली - पीएनबी घोटाळा प्रकरणी अमेरिकास्थित कंपनी फायरस्टार डायमंड इनकॉर्पोरेशनचे संचालक मिहीर भन्साळींविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नर नोटीस

● नवी दिल्ली - इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी 10 सप्टेंबरला काँग्रेसचे 'भारत बंद' चे आवाहन

● कोल्हापूर - यापुढे कोणतीही निवडणूक न लढविण्याची राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची जाहीर कार्यक्रमात घोषणा

● फेसबुकने गेमर्ससाठी स्वतंत्र अॅप Fb.gg केले सादर, पहिल्यांदा गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

● लंडन - भारत-इंग्लंडदरम्यान पाचव्या कसोटीस आज शुक्रवारी प्रारंभ, ओव्हलवर होत असलेेल्या या सामन्याचे प्रक्षेपण दुपारी 3.30 पासून टेन-3वर होईल

● आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप, भारताच्या सौरभ चौधरीला नेमबाजीच्या 10 मिटर एअर पिस्टल प्रकारात सुवर्ण तर अर्जुन सिंग चिमाला कांस्यपदक

● मुंबई - विशाल भारद्वाज यांच्या 'पटाखा' चित्रपटातील 'हॅलो हॅलो' हे आयटम नंबर प्रदर्शित, हे गाणं डान्स मास्टर गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केलंय

Address

Chopda
425107

Telephone

8554050251

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when My Chopda Bazaar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share