28/05/2026
🚨 *EMERGENCY FUND आहे का?* 🚨
अचानक पैसे लागले तर अनेक लोकं हतबल होतात…
कोणी उधार घेतात, तर कोणी लोन घेतात. 😔
> म्हणूनच *Emergency Fund* तयार करणे / असणे खूप गरजेचे आहे.
💰 *2 ते 5 लाख रुपये Liquid Fund मध्ये गुंतवा*
आणि गरज पडल्यास हवे तेवढेच पैसे काढा.
📌 Liquid Funds हे Government Bonds, AAA Bonds, Securities, कर्जरोखे इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात, त्यामुळे रिस्क तुलनेने कमी असते.
📈 अंदाजे *5% ते 7% पर्यंत रिटर्न* मिळू शकतात.
👉 *Low Risk = Low Reward* हे साधे गणित आहे.
✅ 7 दिवसांनंतर पैसे काढल्यास Exit Load लागत नाही.
✅ Emergency मध्ये कधीही पैसे वापरू शकता.
📑 पुढील *6 महिन्यांचे आर्थिक नियोजन* करून ठेवा.
परिस्थिती सांगून येत नाही…
😷 कोविडसारखी महामारी
⚔️ युद्ध परिस्थिती
💼 नोकरी जाणे
🛏️ बेडरेस्ट
🚑 अपघात
🏥 आजारपण
अशा अनेक कारणांमुळे *Emergency Fund असणे अत्यंत आवश्यक आहे.*
⚠️ *EMERGENCY FUND IS MUST!* ⚠️
📞 संपर्क करा:
*Rohit Shingane (NJ Wealth Partner)*
KR3 INVESTMENTZ
📱 9423289332
AMFI Registered Authorized Distributor in compliance with SEBI
एस आय पी | म्युच्युअल फंड | शेयर मार्केट | सर्व प्रकारचे इन्शुरन्स | रियल इस्टेट
फ्री मार्गदर्शन व गुंतवणूक सल्ल्यासाठी संपर्क करा.
खालील लिंक वर क्लिक करून आजच आपले एसआयपी म्युच्युअल फंडचे फ्री अकाउंट ओपन करा
https://p.njw.bz/32891