Dhule buisness deal

Dhule buisness  deal shayri me dil ki baat

नामवंत पहेलवान युवा नेतृत्व  आमचे बंधू सागर भाऊ कांबळे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐आई तुळजा भवानी आपणास उदंड न...
07/02/2026

नामवंत पहेलवान युवा नेतृत्व आमचे बंधू सागर भाऊ कांबळे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐आई तुळजा भवानी आपणास उदंड निरोगी आयुष्य देवो हिच प्रार्थना 💐💐💐@सागरभाऊकांबळे

18/01/2024

सुप्रसिद्ध Youtuber *"मधुरा'ज रेसिपी" च्या मधुरा* बाचल यांना ऐकण्यासाठी
*शुक्रवारी* 19 जानेवारी
संध्याकाळी *5.30 वा.*
*J R City हायस्कुल मैदान*

*ब्रँड धुळे व्याख्यानमाला*
Harshal Vibhandik Dhule

अवश्य गेलंच पाहिजे धूळे करांनो 👍🏻Harshal Vibhandik Dhule Smart City
18/01/2024

अवश्य गेलंच पाहिजे धूळे करांनो 👍🏻
Harshal Vibhandik Dhule Smart City

21/01/2023
Call now.....+91 9371318578 prop.Chetan A .pawar
31/12/2022

Call now.....
+91 9371318578 prop.Chetan A .pawar

28/11/2022

आमचे मित्र गजूभाऊ सूर्यवंशी यांच्या "Graduate चाय" (सिंचनभवन समोर, साक्री रोड, धुळे) उदघाटन. सोबत Graduate चाय franchise चे मालक निलेश जाधव सर आणि राकेशजी गर्दे.

28/11/2022

भाजयूमो धुळे जिल्हा सरचिटणीस गौरव पाटील यांना आत्मनिर्भर योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून त्यांनी पॉलीबॅग उत्पादनचे युनिट सुरु केले. विश्वरंजन पॉलीपॅक युनिटला भेट.

28/11/2022

खान्देश उद्योग प्रबोधिनी - Investor Meet
• नीरज पवार (MBA) पिंपळनेर येथील स्टार्टअप "Bilvam Patra" साठी ₹1.5 करोड Fund Raise
• लोकेश सोनवणे आणि राहुल पाटीलची स्टार्टअप "EARNOW" साठी ₹40 लाख Fund Raise
• प्रबोधिनीच्या नवीन Advisor Board ची घोषणा - उद्योजक विनोदजी मित्तल, निलेशजी काबरा, प्रा. प्रिती अग्रवाल (डायरेक्टर - रायसोनी कॉलेज जळगाव), प्रा. सागर मोरे (Dean - Industry Interaction RCPIT शिरपूर) यांचा समावेश.
• धुळ्यातील उद्योजक आणि शैक्षणिक संस्थाच्या प्रमुखांची हजेरी
• प्रबोधिनीची टीम प्रकाशजी पाठक, श्रीरामजी देशपांडे आणि हर्षल विभांडिक यांचे आयोजन.
• ठिकाण - Hotel Krishnai, धुळे

धुळे हुन नाशिक जात असताना ,सौदाने गावाच्या थोड़ पुढे व उमराणे गावाच्या अलीकडे , hotel  nitu's  ऐथे थांबन्याचा अनुभव आला न...
02/09/2022

धुळे हुन नाशिक जात असताना ,सौदाने गावाच्या थोड़ पुढे व उमराणे गावाच्या अलीकडे , hotel nitu's ऐथे थांबन्याचा अनुभव आला नवीन उघड़लेल्या नितुस हॉटेल ची अप्रतिम चव मनाला भावून गेली मन मोहित करणारा सुगंध आणि अप्रतिम चव आत्मा तृप्त करणारी होती . धन्यवाद हॉटेल nitu's .एकदा अवश्य भेट दया कधीच न विसरणारी चव आपणास मिळेल तर आमच्या पेज ला धन्यवाद दिल्याशिवाय आपण राहणार नाही याची खात्री आपणास देतो .

30/08/2022

स्टार्टअप लाँच - Chhaya Kart (छाया कार्ट)
छोटी शहरे,ग्रामीण भागातील उद्योग, गृहउद्योग, बचत गट, महिला सक्ष्मीकरणासाठी त्यांना quality control, packaging, marketing ची मदत आणि मार्गदर्शन देत त्यांची उत्पादने विक्रीसाठी e-commerce प्लॅटफॉर्म धुळ्यातील "छाया कार्ट".

मुख्य उपस्थिती धुळ्याच्या मा. महापौर जयश्रीताई अहिराव, मा. उपमाहापौर कल्याणीताई अंपाळकर, खान्देश उद्योग प्रबोधिनीचे श्रीराम देशपांडे, हर्षल विभांडिक आणि छाया कार्ट वर नोंदणी झालेल्या महिला उद्योजक.

Chhaya Kart founder कावेरी परदेशी, तुषार येवलेकर,अमोल सोनार यांना शुभेच्छा!

Address

Agara Road
Dhule
424005

Telephone

+917588519776

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhule buisness deal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhule buisness deal:

Share