Shivsena For Dhule

Directions

Shivsena For Dhule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena For Dhule, Advertising/Marketing, Dhule, Maharashtra 424001, Dhulia.

13/01/2026

“धुळ्याचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आणि शहराचा कायापालट करण्यासाठी शिवसेनेला पर्याय नाही!”

माझ्या धुळेकर बंधू भगिनींनो, भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले आपले धुळे शहर हे व्यापाराचे मोठे केंद्र आहे. या शहराचा सर्वांगीण विकास करणे हेच माझे ध्येय आहे. शहराचा मुख्य प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी आम्ही विविध योजना युद्धपातळीवर अमलात आणत आहोत. उत्तम अंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक शौचालयांचे जाळे विणून आम्ही शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात केली आहे.

माझ्या लाडक्या बहिणींनो, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका; ‘लाडकी बहीण योजना’ कधीही बंद पडणार नाही, हा तुमच्या या लाडक्या भावाचा शब्द आहे! एकनाथ शिंदे कोणालाच घाबरत नाही आणि दिलेला शब्द कधीच फिरवत नाही. एकदा सत्ता हातात आल्यावर धुळ्याचा कायापालट करून शहर विकासाच्या शिखरावर नेईन, हे माझे वचन आहे.

धुळे महानगरपालिकेवर विकासाचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा!

येत्या १५ जानेवारीला ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करा!

#शिवसेना

धुळे शहरात व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज आणि दर्जेदार बाजारपेठांचे जाळे विणणे हेच शिवसेनेचे  प्राधान्य आहे. येत्या १५ जानेवारील...
13/01/2026

धुळे शहरात व्यापाऱ्यांसाठी सुसज्ज आणि दर्जेदार बाजारपेठांचे जाळे विणणे हेच शिवसेनेचे प्राधान्य आहे.

येत्या १५ जानेवारीला ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करा!

#शिवसेना

महिला, बालक व ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी शिवसेना सदैव तत्पर! वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुदृढ भविष्यासाठी शिवसेन...
13/01/2026

महिला, बालक व ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी शिवसेना सदैव तत्पर!

वॉर्डाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सुदृढ भविष्यासाठी शिवसेनेला साथ द्या.

#शिवसेना

“निरोगी धुळे, विकसित धुळे!” नागरी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. सर्...
12/01/2026

“निरोगी धुळे, विकसित धुळे!”

नागरी दवाखाने आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बळकटीकरणाला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. सर्व स्तरावरील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्या, हाच आमचा ध्यास आहे.

येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा!

#शिवसेना

“सक्षम युवक, प्रगत धुळे!” धुळे शहरातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज क्रीडा संकुले, वाचनालय आणि व्यायामशाळा उभा...
12/01/2026

“सक्षम युवक, प्रगत धुळे!”

धुळे शहरातील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी सुसज्ज क्रीडा संकुले, वाचनालय आणि व्यायामशाळा उभारण्यावर आमचा भर असेल.

#शिवसेना

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभाग क्र. ८ मधील विकासकामे यशस्वीरित्या...
11/01/2026

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभाग क्र. ८ मधील विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत.

सिंचन कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून नागरिकांची सोय करण्यात आली आहे. दिलेला शब्द पाळत विकासाचा हा वसा आम्ही जपला आहे.

येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

#शिवसेना

11/01/2026

प्रभाग क्रमांक १६ एकजुटीने शिवसेनेच्या पाठीशी!

#शिवसेना #धुळे

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभाग क्र. ८ मधील विकासकामे यशस्वीरित्या...
11/01/2026

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभाग क्र. ८ मधील विकासकामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. सिंचन कॉलनी येथील सुरत बायपास महामार्गालगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून नागरिकांची सोय करण्यात आली आहे.

दिलेला शब्द पाळत विकासाचा हा वसा शिवसेनेने जपला आहे.

येत्या १५ जानेवारी रोजी ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

#शिवसेना

दिलेला शब्द पाळला, विकासाचा वसा जपला!मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभ...
11/01/2026

दिलेला शब्द पाळला, विकासाचा वसा जपला!

मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नगर विकास खात्याच्या निधीतून प्रभाग क्र. 8 मधील श्री हरी कॉलनी येथील श्री राम मंदिराच्या परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे, गेट उभारणी आणि सुशोभीकरणाची कामे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत.

विकासाचे हे चक्र असेच सुरू ठेवण्यासाठी, येत्या १५ जानेवारी रोजी ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करा!

#शिवसेना

Address

Dhule, Maharashtra 424001
Dhulia
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena For Dhule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share