04/01/2025
खाजगी नोकरी असेल किंवा मग सरकारी या दोन्ही ठिकाणी उमेदवाराकडून चारित्र्य प्रमाणपत्र मागितले जाते. नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र दाखला बंधनकारक करण्यात आला आहे. चारित्र्य पडताळणी दाखल कुठून मिळणार असा प्रश्न पडला असेल तर काळजी नको कारण या विडियो मध्ये आम्ही तुम्हाला हा दाखला ऑनलाईन पद्धतीने कसा मिळवता येणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी विडियो पूर्ण बघा. आवडल्यास सर्वांसोबत हा विडियो शेअर करा.