वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी

  • Home
  • India
  • Dindori
  • वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी

वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी, Advertising/Marketing, Dindori.

*चांदवड - २६ डिसेंबरला प्रहारचा मुक्कामी मोर्चा*2018-12-22 11:28:43सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड ...
22/12/2018

*चांदवड - २६ डिसेंबरला प्रहारचा मुक्कामी मोर्चा*

2018-12-22 11:28:43
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*पुणे - तानाजी या पठ्ठ्याने,हाताने बिबट्याचा गळा दाबून बिबट्याला केले ठार*2018-12-22 11:32:57सविस्तर बातमी पाहण्यासाठी व...
22/12/2018

*पुणे - तानाजी या पठ्ठ्याने,हाताने बिबट्याचा गळा दाबून बिबट्याला केले ठार*

2018-12-22 11:32:57
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*दिंडोरी - कांदा लागवडीतून उत्पादन खर्चही निघाला नाही मुख्यमंत्र्यांना पाठवणार हिशोब - बस्ते*2018-12-12 19:30:30सविस्तर ...
13/12/2018

*दिंडोरी - कांदा लागवडीतून उत्पादन खर्चही निघाला नाही मुख्यमंत्र्यांना पाठवणार हिशोब - बस्ते*

2018-12-12 19:30:30
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*मुंबई - सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून 'कॅव्हेट' दाखल, मराठा आरक्षणाला संरक्षण*2018-12-03 12:52:28सविस्तर बातमी पाहण्यास...
03/12/2018

*मुंबई - सर्वोच्च न्यायालयात सरकारकडून 'कॅव्हेट' दाखल, मराठा आरक्षणाला संरक्षण*

2018-12-03 12:52:28
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*सुंदर तरुणी दहशतवाद्याचे नवीन हत्यार!*2018-12-03 10:18:56सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठ...
03/12/2018

*सुंदर तरुणी दहशतवाद्याचे नवीन हत्यार!*

2018-12-03 10:18:56
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*व्हिडीओ देवळा - कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतक-याने फेकले रस्त्यावर कांदे*2018-11-28 17:41:27सविस्तर बातमी पाहण्य...
28/11/2018

*व्हिडीओ देवळा - कांद्याचे भाव गडगडल्याने संतप्त शेतक-याने फेकले रस्त्यावर कांदे*

2018-11-28 17:41:27
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*कांद्याचे पैसे नाही दिले म्हणून चार व्यापा-यांना जेलवारी, आठ व्यापारी फरार*सविस्तर बातमी पाहण्यासाठी वेगवान न्यूज च्या ...
27/11/2018

*कांद्याचे पैसे नाही दिले म्हणून चार व्यापा-यांना जेलवारी, आठ व्यापारी फरार*

सविस्तर बातमी पाहण्यासाठी वेगवान न्यूज च्या लिंक वर क्लिक करा →
https://www.wegwannews.com/home/news_details/MzY4Mw==
=वेगवान न्यूज
वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा →
https://play.google.com/store/apps/details?id=com.yashodainfotech.wegwannews

*दिंडोरी - पोलिसांनी पकडला ४२ लाखांचा गुटखा, दोघांना अटक*2018-11-27 17:24:02सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप...
27/11/2018

*दिंडोरी - पोलिसांनी पकडला ४२ लाखांचा गुटखा, दोघांना अटक*

2018-11-27 17:24:02
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*नाशिक-सप्तशृंगी गडावर महिला व मुलाचा मृत्यदेह आढळला*2018-11-23 12:32:56सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउ...
23/11/2018

*नाशिक-सप्तशृंगी गडावर महिला व मुलाचा मृत्यदेह आढळला*

2018-11-23 12:32:56
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*ठळक बातम्या*🚀 *वेगवान न्यूज अपडेट*📱 ◼नवी दिल्ली - निम्म्याहून अधिक एटीएम होणार बंद, ग्रामीण भागातील एटीएमचा सर्वाधिक सम...
22/11/2018

*ठळक बातम्या*

🚀 *वेगवान न्यूज अपडेट*📱

◼नवी दिल्ली - निम्म्याहून अधिक एटीएम होणार बंद, ग्रामीण भागातील एटीएमचा सर्वाधिक समावेश असल्याची शक्यता

◼वाशिंग्टन - मार्क झुकेरबर्ग चेरमनपदाचा राजीनामा देणार नाही

◼नवी दिल्ली - ३ वर्षात ४०० जवान हुतात्मा

◼नवी दिल्ली - लंडनमधील आलिशान घर वाचवण्यासाठी विजय मल्ल्याची स्विस बँक यूबीएस विरोधात लढाई,विजय मल्ल्याने २०.०४ मिलियन पाऊंडचे घेतलं होतं कर्ज

◼चंदीगड - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची चंदीगडमध्ये एसआयटीने केली चौकशी,अक्षय कुमारवर ४२ प्रश्नांचा भडिमार, अक्षय कुमारने एसआयटीचे फेटाळले आरोप

◼मुंबई - हजारो शेतकऱ्यांचा सहभाग असलेला लोकसंघर्ष मोर्चा सोमय्या मैदानातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना, मोर्चेत १२ हजारांहुन अधिक आदिवासी-शेतक-यांचा समावेश

◼नवी दिल्ली - जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्तीचा राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा निर्णय,मेहबूबा मुफ्ती यांना धक्का

◼अंदमान - अंदमानातील नॉर्थ सेंटिनेल बेटावर आदिवासी समाजाच्या हल्ल्यात अमेरिकन पर्यटकाचा मृत्यू, जॉन अॅलेन असे मृत पर्यटकाचे नाव, जॉन अॅलेनच्या मृतदेहाचा शोध सुरु

◼बेंगळुरु - बेंगळुरु येथे दीपिका व रणवीरचे ग्रॅण्ड रिसेप्शन पडले पार, रिसेप्शनसाठी अनेक मान्यवरांची हजेरी

◼मुंबई - माणुसकीला काळिमा..मुंबईत चार नराधमांनी केला कुत्र्यावर सामुहिक बलात्कार, कुत्र्याचा ३ दिवसांनी मृत्यू, चार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल

◼हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील चुंचा येथे पोलिसांचा लुडो गेम अड्ड्यावर छापा, सात जणांना अटक, ५८ हजार रुपयांचा ऐवज जप्

◼उस्मानाबाद - कर्जमाफीत ४८ हजारांपैकी २६३७ शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज, उस्मानाबाद डीसीसी बँकेने दाखवले ३८ हजार जणांच्या कर्जांचे वाटप

◼औरंगाबाद - कारखान्याच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतक-याला दिलेला धनादेश न वटल्याने धनंजय मुंडेंवर दोषारोप दाखल होणार

◼नाशिक - सटाणा तालुक्यातील खामलोण येथील शेतकरी रामदास गंगाराम धोंडगेंची कर्जाला कंटाळून आत्महत्या

◼नाशिक - चांदोरी,सायखेडा,दिंडोरी परीसरात पुन्हा आवकाळी पावसाने झोडपले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*बातम्या व्हॉटस्अपवर मोफत मिळविण्यासाठी आपला व्हॉटस्अप क्रमांक खालील लिंक वर क्लिक करा* →

वेगवान न्यूज

*नाशिक जिल्ह्यातील शेतक-यासाठी अजून २ दिवस धोक्याचे, चांदवड तालुक्यात पाऊस*सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप ...
20/11/2018

*नाशिक जिल्ह्यातील शेतक-यासाठी अजून २ दिवस धोक्याचे, चांदवड तालुक्यात पाऊस*

सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

*नाशिक -दिंडोरी तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने  द्राक्ष पिकांचे नुकसान*2018-11-19 20:40:54सविस्तर बातमी पाहण्यासाठी व व...
20/11/2018

*नाशिक -दिंडोरी तालुक्यात अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष पिकांचे नुकसान*

2018-11-19 20:40:54
सविस्तर बातमी पाहण्यासाठी व वेगवान न्यूज अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Address

Dindori
422205

Alerts

Be the first to know and let us send you an email when वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to वेगवान न्यूज बातमीपत्र दिंडोरी:

Share