Jyotish Prashna

Jyotish Prashna सर्वे भवन्तु सुखिनः

11/08/2020
नमस्कारआपल्या सहकार्यामुळे आमचे *संत श्री गजानन महाराज ज्योतिष केंद्राचे* काम अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे. व आपल्या भरघोस...
08/05/2018

नमस्कार
आपल्या सहकार्यामुळे आमचे *संत श्री गजानन महाराज ज्योतिष केंद्राचे* काम अगदी व्यवस्थितपणे सुरू आहे. व आपल्या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही आज इथपर्यंत आलो आहोत. फक्त एक गोष्ट या संदर्भात आम्हास खटकत होती की, लग्नासाठी वधू आणि वर यांची आमच्याकडून पुर्तता होत नव्हती यासाठी श्री गजानन कृपेने आम्ही वधू वर सुचक केंद्र सुरू करित आहोत याचे नियम पुढील प्रमाणे....
1. नाव नोंदणीसाठी वधू किंवा वरांचा पुर्ण बायोडाटा, फोटो आवश्यक आहे.
2. एक वाॅटस अप नंबर तसेच स्वतःचा चालू इ मेल आय डी असणे अनिवार्य आहे.
3. वार्षिक फीस *रू 1200/-* इतकी राहील. *एकदा फीस भरल्यानंतर कोणत्याही कारणास्तव फीस वापस करण्यात येणार नाही*.
4. एकदा फीस भरल्यानंतर आपले लग्न जमल्यानंतर कोणत्याही प्रकारे *दलाली, बक्षीस, वा इतर प्रकारची मानधने आपणास संस्थेस, आम्हास, वा इतर कोणासही द्यावी लागणार नाहीत.* फक्त फीस भरणे अनिवार्य आहे.
4. आपल्या अनुरूप स्थळे आपल्या वाॅटस अॅप नंबरवर रोज रात्री पाठविली जातील.
5. लग्न जमल्यास आपणास फक्त आम्हास कळविणे अनिवार्य आहे. त्यानंतर आपणास स्थळे पाठविणे बंद होतील.
6.आपला जसे आमच्या ज्योतिष केंद्रास भरघोस प्रतिसाद मिळाला तसाच या वधू वर सुचक केंद्रासही मिळेल या अपेक्षेसह..
*आपली*
*सौ आरती संदिप सेलमोकर*
*संत श्री गजानन महाराज ज्योतिष केंद्र*

*आज विष्णूचे अवतार श्री नृसिंह भगवान यांची जयंती* नृसिंह अवतार म्हणजे खरचं *सदरक्षणाय खलनिग्रहणाय* या उक्तीची सत्यता पटव...
27/04/2018

*आज विष्णूचे अवतार श्री नृसिंह भगवान यांची जयंती*

नृसिंह अवतार म्हणजे खरचं *सदरक्षणाय खलनिग्रहणाय* या उक्तीची सत्यता पटवतो. जेवढा तो पापीसाठी उग्र तेवढाच भक्तासाठी सौम्य, जेवढा तेजपुंज तेवढाच कृपाळू, जेवढा नाशक तेवढाच रक्षक, एवढ्या दोन टोकाच्या भुमिका यथार्थपणे साकार करणारा हा बहुधा एकमेव अवतार असावा. एका लहान बालकासाठी तो रक्षणकर्ता झाला तर सर्वात ताकदवान राक्षसासाठी कर्दनकाळ ठरला.

आजच्या या पावनदिनी आपण विष्णूच्या या अवताराचे स्मरण करूया

*॥ नृसिंह भगवान की जय ॥*

। नरहरी नाम अमृतसार |
।भजन करावे वारंवार ॥

आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढून त्याबद्दल आपणास मार्गदर्शन करूआपण आम्हास संपर्क करू शकता ..आपल्या सेवेत आम्ही सद...
21/04/2018

आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढून त्याबद्दल आपणास मार्गदर्शन करू
आपण आम्हास संपर्क करू शकता ..
आपल्या सेवेत आम्ही सदैव तयार आहोत
सौ आरती संदिप सेलमोकर
ज्योतिष पंडित
9552515758

भगवान श्री परशुरामाच्या जन्मदिवशी च्या सर्वांना शुभेच्छा.
18/04/2018

भगवान श्री परशुरामाच्या जन्मदिवशी च्या सर्वांना शुभेच्छा.

15/04/2018
अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी स्फटिकाच्या श्रीयंत्राची स्थापना करा. आपणावर श्रीलक्ष्मीची सदैव कृपा होईल. कर्जमुक्त ह...
13/04/2018

अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी स्फटिकाच्या श्रीयंत्राची स्थापना करा. आपणावर श्रीलक्ष्मीची सदैव कृपा होईल. कर्जमुक्त होण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल सुरू होईल.

मिळविण्यासाठी संपर्क करा

13/04/2018

इलेक्ट्रिसीटी, स्टिल, कोल्ड ड्रिंक्स, कम्पुटर, सोशल नेटवर्क साईटस, सासरवाडी या सर्व गोष्टी राहुंच्या अधिपत्याखाली येतात. म्हणूनच कलियुग हे राहुचे युग आहे यात राक्षसी प्रवृत्ती वाढीस लागायला वेळ लागत नाही.

11/04/2018

सध्या शनी मंगळ युती आहे त्यामुळे जाळपोळ दंगा भुकंप अशा गोष्टी होतील. तरी 30 एप्रिल पर्यंत सर्वांनी रोजच्या वाचनात हनुमान चालीसा ठेवावी

11/04/2018

आपली जन्मतारीख आपल्या भविष्याचा वेध घेते. आपण केलेल्या कर्माचा तो परिपाक च असतो

02/04/2018

आपली जन्मतारीख आपली रास सांगते ...
आपली रास आपले नक्षत्र व त्याचे चरण सांगते...
वेळ आपल्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती सांगते ....
आणि ग्रह आपल्या भविष्याबद्दल अनुमान सांगतात...

आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढून त्याबद्दल आपणास मार्गदर्शन करू आपण आम्हास संपर्क करू शकता ..आपल्या सेवेत आम्ही स...
29/03/2018

आपल्या जन्मतारखेवरून आपली पत्रिका काढून त्याबद्दल आपणास मार्गदर्शन करू
आपण आम्हास संपर्क करू शकता ..
आपल्या सेवेत आम्ही सदैव तयार आहोत

सौ आरती संदिप सेलमोकर
ज्योतिष पंडित
9552515758

Address

Flat No110 Kedar Residency
Gadhinglaj
416502

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

9552515758

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jyotish Prashna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share