06/02/2026
मातोश्री रमाई आंबेडकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन! 🌸
त्यांच्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनातून आपल्याला समाजसेवेची आणि समतेची शिकवण मिळते.
त्यांचे विचार आणि कार्य सदैव आपल्याला प्रेरणा देत राहो.
#मातोश्रीरमाईआंबेडकर