20/02/2026
इचलकरंजी महानगरपालिकेत स्थायी समितीची निवड अधिकृतपणे जाहीर करण्यात आली असून शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेणारी समिती आता पूर्ण कार्यरत झाली आहे. प्रशासनाला गती देणारी ही टीम आगामी काळात पायाभूत सुविधा, नागरी सुविधा आणि सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक भूमिका बजावणार आहे.
#महानगरपालिका2025 #नगरसेवक #इचलकरंजीइलेक्शन