अभिमान इचलकरंजी

अभिमान इचलकरंजी वैभवशाली असा ऐतिहासिक वारसा असलेल्या

*आकर्षक आणि सुबक गणेशमूर्तीसाठी इचलकरंजीतील  'अष्टविनायक गणेशमूर्ती स्टॉल'ला अवश्य भेट द्या*👇🏻 #अभिमानइचलकरंजी
08/09/2021

*आकर्षक आणि सुबक गणेशमूर्तीसाठी इचलकरंजीतील 'अष्टविनायक गणेशमूर्ती स्टॉल'ला अवश्य भेट द्या*👇🏻

#अभिमानइचलकरंजी





आकर्षक आणि सुबक गणेशमूर्तीसाठी इचलकरंजीतील'अष्टविनायक गणेशमूर्ती' स्टॉलला अवश्य भेट द्या.

02/09/2021

एक निःस्वार्थ देशसेवा 🇮🇳
सलाम आपल्या कार्याला 🙏🏻🙏🏻
Only Indian man

कोल्हापुरातून आता डायरेक्ट करा राधानगरी दाजीपूरची जंगल सफारी...🐃🐅🐿🐇🐍🌲🌳🌴         राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म...
31/08/2021

कोल्हापुरातून आता डायरेक्ट करा राधानगरी दाजीपूरची जंगल सफारी...🐃🐅🐿🐇🐍🌲🌳🌴

राधानगरी अभयारण्य हे जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रसिद्ध असून येथील पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने कोल्हापूर वन्यजीव विभागाने हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी 15+2 सीटर बस घेण्यात आली आहे. ही बस आठवड्यातून सहा दिवस बुधवार ते सोमवारी (मंगळवारी सुट्टी) दररोज सकाळी 7 वाजता वन विश्रामगृह, ताराबाई पार्क, नाना नानी पार्क समोर,कोल्हापूर येथून राधानगरी,दाजीपूर पर्यटनासाठी निघेल.एका पर्यटकाला नाममात्र 300 रुपये फी मध्ये एकवेळ चहा, नाश्त्यासह दिवसभर जंगल सफारीचा आनंद लुटता येणार आहे.
राधानगरी अभयारण्यात हत्तीमहाल, फुलपाखरु उद्यान, राऊतवाडी धबधबा, माळेवाडी डॅम बोटिंग व दाजीपूर निसर्ग माहिती केंद्र व गवा सफारी या सर्व ठिकाणांना भेट देता येणार आहे. आठवड्यातून एक दिवस या बसमधून शासनातर्फे अनाथ, दिव्यांग व्यक्ती, विद्यार्थी यांना देखील मोफत जंगल सफारी करता येणार आहे. या बसच्या बुकिंगसाठी विभागीय वन अधिकारी(वन्यजीव) यांचे कार्यालय, सिमंतिनी अपार्टमेंट, रमणमळा, कोल्हापूर दूरध्वनी क्रमांक-0231- 2669730 येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

देशाचे महान उद्योगमूर्ती सर दोराबजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐 💐जन्म - 27 ऑगस्ट 1859 मूत्यू - 3 जून 1932...
27/08/2021

देशाचे महान उद्योगमूर्ती सर दोराबजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐 💐

जन्म - 27 ऑगस्ट 1859
मूत्यू - 3 जून 1932

आज भारतरत्न आणि नोबेल परितोषिक विजेत्या थोर समाजसेविका संत मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐   जन्म - 26 ...
26/08/2021

आज भारतरत्न आणि नोबेल परितोषिक विजेत्या थोर समाजसेविका संत मदर तेरेसा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन💐💐
जन्म - 26 ऑगस्ट 1910
मूत्यू - 5 सप्टेंबर 1997

आजच्या दिवशीच म्हणजे 2 एप्रिल 1894 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच "कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजा...
02/04/2021

आजच्या दिवशीच म्हणजे 2 एप्रिल 1894 मध्ये वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षीच "कोल्हापूर संस्थानचे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला".

डॉ.आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन💐💐
31/03/2021

डॉ.आनंदीबाई जोशी यांना विनम्र अभिवादन💐💐

*आजच्या दिवशीच 29 मार्च 1857 रोजी स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेपासूनच खऱ...
29/03/2021

*आजच्या दिवशीच 29 मार्च 1857 रोजी स्वातंत्र्यसेनानी मंगल पांडे याने ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेपासूनच खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला सुरवात झाली.
*कोण होते मंगल पांडे ?
:- मंगल पांडे बराकपूर छावणी मधील एका सैनिक तुकडीचा प्रमुख होता. गाई व डुकराच्या चरबीपासून बनवलेल्या एन्फिल्ड बंदूकाचे काडतुस हे दातांनी तोडन्याची सक्ती ब्रिटिशांनी केली होती त्यामुळे हिंदू मुस्लिम धर्मातील सैनिकांच्या भावना दुखावल्या तेव्हा या रागातूनच मंगल पांडे यांनी त्या अधिकाऱ्याची गोळी झाडून हत्या केली.

https://youtu.be/2WAHNR2t27Q
22/03/2021

https://youtu.be/2WAHNR2t27Q

लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महापुरुषानां ज्या परिषदेने एकत्र .....

Address

Ichalkaranji, Kolhapur
Ichalkaranji
416115

Telephone

+919577252604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अभिमान इचलकरंजी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अभिमान इचलकरंजी:

Share