03/08/2026
"गणपती बाप्पा मोरया! 🌺
> इचलकरंजी, जयसिंगपूर आणि कोल्हापूरकरांसाठी सुवर्णसंधी!
श्री अष्टविनायकाच्या ८ स्वयंभू रूपांचे घडणार दर्शन, अगदी तुमच्या बजेटमध्ये!
'समर्थ टूर्स' घेऊन येत आहे खास ३ दिवसांची अष्टविनायक दर्शन यात्रा!
📅 दिनांक: २१, २२ आणि २३ ऑगस्ट
📍 पिकअप पॉईंट्स: इचलकरंजी | जयसिंगपूर | कोल्हापूर
🚌 या यात्रेत समाविष्ट: ☕ नाश्ता | 🍲 दुपारचे व रात्रीचे शुद्ध शाकाहारी जेवण | 🏨 आरामदायी मुक्काम
> 💰 विशेष ऑफर मूल्य: अवघे ₹ ५,९००/- (प्रति व्यक्ती)
> सीट मर्यादित आहेत! आजच आपले बुकिंग निश्चित करा!
> 📞 संपर्क:
> समर्थ टूर्स — 7522965217 / 7620692126"