Pasha Chaudhari graphics

Pasha Chaudhari graphics Page owner
����
chaudhari

� All types banner
� Invitation
?

कधी स्टेजवर बोलण्यासाठी संधी शोधत होतो...आज माझ्या कामामुळे स्टेजवर उभा आहे.शून्यातून सुरुवात केली.ना मोठी टीम, ना मोठे ...
29/05/2026

कधी स्टेजवर बोलण्यासाठी संधी शोधत होतो...
आज माझ्या कामामुळे स्टेजवर उभा आहे.

शून्यातून सुरुवात केली.
ना मोठी टीम, ना मोठे साधनसामग्री.
फक्त सातत्य, शिकण्याची भूक आणि स्वतःवरचा विश्वास.

हा सन्मान फक्त एका पुरस्काराचा नाही, तर प्रत्येक त्या रात्रीचा आहे ज्या रात्री मी हार मानली नाही.

प्रवास अजून सुरू आहे. 🚀

❤️ Support करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार.





🚀

27/05/2026

गोदावरी बोलली…
आणि नाशिक ऐकत राहिलं. 🌊

ही campaign तयार करताना
मी design पेक्षा emotion वर जास्त focus केला…
कारण काही गोष्टी फक्त दिसून नाही,
तर जाणवून impact करतात.

गोदामाईच्या आवाजातून
स्वच्छता, जपणूक आणि awareness
लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. 🎨

Creative ideas जे फक्त visuals नाहीत,
तर message create करतात.

Follow for more impactful concepts. 🚀

24/05/2026

भाऊ फक्त रक्ताचे नसतात… ❤️
काही शहर स्वच्छ ठेवतात, काही देश सुरक्षित ठेवतात, तर काही आपल्या ताटात अन्न पोहोचवतात. 🇮🇳

या Brother’s Day ला त्या प्रत्येक “खऱ्या भाऊ”ला सलाम. 🙌
Respect for every real hero around us.

Comment करा — तुमच्या आयुष्यातला असा “भाऊ” कोण आहे? 👇

“भाऊ” फक्त रक्ताचे नसतात…काही शहर स्वच्छ ठेवतात, काही सीमारेषा सांभाळतात, काही संकटात उभे राहतात…आणि काही संपूर्ण देशाचं...
23/05/2026

“भाऊ” फक्त रक्ताचे नसतात…
काही शहर स्वच्छ ठेवतात, काही सीमारेषा सांभाळतात, काही संकटात उभे राहतात…
आणि काही संपूर्ण देशाचं पोट भरतात. ❤️

या ला त्या प्रत्येक “भाऊ”ला सलाम
जे स्वतःपेक्षा समाजाला आधी ठेवतात. 🇮🇳

1️⃣ स्वच्छतेचा भाऊ 🧹
2️⃣ सुरक्षिततेचा भाऊ 👮
3️⃣ सीमारेषेवरचा भाऊ 🪖
4️⃣ शेतातला भाऊ 🌾

तुमच्या आयुष्यातला असा खरा “भाऊ” कोण?
Comment मध्ये नक्की सांगा 👇

NMC SanitationWorkers FarmersOfIndia Respect MarathiPost CreativePasha

23/05/2026

बऱ्याच लोकल ब्रँड्सना वाटतं की लोगोमध्ये सगळंच भरलं की तो भारी दिसेल.

पण खरी जादू 'Simplicity' मध्ये असते. जितकं सिम्पल, तितकं प्रीमियम!

तुमच्या मते कोणत्या लोकल ब्रँडला या गोष्टीची सर्वात जास्त गरज आहे? त्याला खाली नक्की टॅग करा

22/05/2026

ब्रँड फक्त प्रॉडक्ट विकत नाहीत, ते एक Identity निर्माण करतात.
तुम्ही कधी विचार केलाय का की काही ब्रँड्स अचानक ट्रेंडमध्ये कसे येतात?
कारण ते वस्तू नाही, तर आपली 'लाईफस्टाईल' आणि 'स्टेटस' विकतात!

21/05/2026

टूथपेस्टमध्ये Purple रंग अचानक कुठून आला?

Colgate आणि Closeup सारखे दिग्गज ब्रँड्स अचानक 'Purple Color' का वापरायला लागले,
याच्या मागे एक रंजक बिझनेस आणि ब्रँडिंग स्ट्रॅटेजी आहे!
जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा..


10/05/2026

“Aai kadhi complain kart nahi…
Godavari pan nahi kart.
Ti sagla sahate — phule pan, kachra pan.

Pan silence mhanje acceptance nahi…
te ek hidden vedana aste, जी आपल्यालाच दिसत नाही.

Ya Mother’s Day la फक्त शुभेच्छा नाही…
जाणीव आणि action dakhva 💙”

22/03/2024

Address

Jalgaon Supa

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pasha Chaudhari graphics posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share