malhar_communications

malhar_communications Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from malhar_communications, Advertising agency, 111, Megh, Mehrun Lake, Sirsoli Road, Jalgaon.

श्री राम नवमी चा हार्दिक शुभेच्छा.
10/04/2022

श्री राम नवमी चा हार्दिक शुभेच्छा.

✨मल्हार आयोजित जळगावातील पहिले हॉबी फेअर २०२०✨विविध हॉबी क्लासेसचे एक आगळे वेगळे ऑनलाईन प्रदर्शन 🎨🎤🎷🥁🎸तुम्हाला कल्पना नस...
22/10/2020

✨मल्हार आयोजित जळगावातील पहिले हॉबी फेअर २०२०✨

विविध हॉबी क्लासेसचे एक आगळे वेगळे ऑनलाईन प्रदर्शन 🎨🎤🎷🥁🎸

तुम्हाला कल्पना नसेल आज शेकडो विद्यार्थ्यांना आपल्याकडील कला/कौशल्य शिकायचे आहे, आत्मसात करायचे आहे पण निव्वळ आपली माहिती त्यांना नसल्यामुळे ते तुमच्या पर्यंत पोहोचत नाही.. या लॉकडाऊन च्या काळात तर याची गरज खूपच वाढली आहे.

मल्हार आयोजित या आगळ्या वेगळ्या हॉबीफेअर मध्ये आपला क्लासचे नाव रजिस्टर करा व आपल्या कार्याला, क्लासला हजारो लोकांपर्यंत पोचवून प्रसिद्धी मिळवून द्या सोबतच शेकडो विद्यार्थीही मिळवा. 🍁

👇🏻आपला स्टॉल बुक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व आपली माहिती पाठवा.👇🏻
https://forms.gle/NBvhs5VQKbfUQsaM7

त्वरा करा प्रत्येक विभागासाठी मर्यादित स्टॉल्स उपलब्ध..

Address

111, Megh, Mehrun Lake, Sirsoli Road
Jalgaon
425002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when malhar_communications posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share