Mrudang India Associates

Mrudang India Associates Mrudang India Associates is an Ideas, Design, political Marketing & Branding Company.

19/03/2026
नाद घुमू दे,रंग उधळू दे!
03/03/2026

नाद घुमू दे,
रंग उधळू दे!

Our   .. our   & Our
26/01/2026

Our .. our & Our



'Mrudang's' campaign achieves a historic victory... A successful campaign in the Municipal Corporation Elections for the...
16/01/2026

'Mrudang's' campaign achieves a historic victory... A successful campaign in the Municipal Corporation Elections for the fourth consecutive time...

31/12/2025

  Yogesh Shukla
31/12/2025

Yogesh Shukla

सुप्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक श्री. पुष्कर श्रोत्री यांनी आज आमच्या मृदंग इंडिया ऑफिसला भेट दिली.
08/12/2025

सुप्रसिद्ध सिने अभिनेते व दिग्दर्शक श्री. पुष्कर श्रोत्री यांनी आज आमच्या मृदंग इंडिया ऑफिसला भेट दिली.

  Adv Rohini Eknathrao Khadse
01/12/2025

Adv Rohini Eknathrao Khadse

या व्यक्तीने उत्तर महाराष्ट्रातील रिटेल मार्केटिंग क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली...आजही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या प...
13/11/2025

या व्यक्तीने उत्तर महाराष्ट्रातील रिटेल मार्केटिंग क्षेत्राची व्याख्या बदलून टाकली...

आजही अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या या प्रदेशातील रिटेल मार्केटबद्दल त्यांचा सल्ला घेतात...

रिटेल मार्केटिंगशी संबंधित अनेक सेमिनारमध्ये वक्ते* म्हणून ज्यांना सन्मानित केले जाते...

ज्यांनी त्यांचा ब्रँड, म्हणजेच 'नवजीवन प्लस', लोकांचा ब्रँड म्हणून विकसित केला...

ज्यांच्यावर लाखो ग्राहकांचा अढळ विश्वास आहे....

ते दुसरे तिसरे कोणी नसून श्री. अनिलभाई कांकरिया आहेत...

श्री. अनिलभाई... आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आम्हाला अभिमान आहे की आम्ही आपल्या 'नवजीवन प्लस' चे ब्रॅण्डींग करतो...!
Anil Kankariya Navjeevan Plus

‘‘कुछ खास है, जिंदगी.....’’ असे म्हणत जीवनाचा आनंददायी क्षणांना चिरंतन बनवा असे सुचित करणारे... तेच क्षण सेलिब्रेट करण्य...
24/10/2025

‘‘कुछ खास है, जिंदगी.....’’ असे म्हणत जीवनाचा आनंददायी क्षणांना चिरंतन बनवा असे सुचित करणारे... तेच क्षण सेलिब्रेट करण्यासाठी ‘‘कुछ मीठा हो जाए...’’ असे सूचित करतात. ऋणानुबंध कसे असावेत? हे सांगतांना ‘‘ये फेविकॉल का मजबुत जोड है, टुटेगा नही...’’ असे म्हणतात....
देशाची प्रतिमा सांगतांना ‘‘बुलंद भारती की बुलंद तस्वीर.. हमारा बजाज’’... गुणगुणायला लावतात, शीतलतेचा अर्थ केवळ तीन शब्दांत मांडतांना ‘‘थंडा मतलब कोकोकोला...’’ असा अर्थ सांगून मोकळे होतात....
गुजरातसाठी खास ‘‘कुछ दिन तो गुजारो गुजरात में...’’ असे महानायक अमिताभ बच्चनला म्हणायला लावतात... करोडो भारतीयांना सत्ताबदलाचे आवाहन करतांना ‘‘अब की बार, मोदी सरकार !’’ असे ब्रीद देतात...
होय... तेच ते... पियुष पांडे... हाच भारतीय जाहिरात विश्वातील महानायक आज विसावला... थांबला.. ते जरी आज आपल्याला सोडून गेले असले तरी, त्यांची शिकवण, त्यांच्या अनुभवांची शिदोरी आपल्यासाठी ठेवून गेलेत. ती कोणत्याही विद्यापीठापेक्षा कमी नाही. या महानायकाला विनम्र श्रद्धांजली!!!

  Bhangale Gold  Aakash Bhangale
16/09/2025

Bhangale Gold Aakash Bhangale

  Eknathrao Khadse
02/09/2025

Eknathrao Khadse

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919823191806

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mrudang India Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mrudang India Associates:

Share