Creator's Academy and Studio

Creator's Academy and Studio Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Creator's Academy and Studio, Social Media Agency, Shop No.2, Prakash Estate, NH.6, Behind Gokul Hoel, Opp. Sanket Hospital, Jalgaon.

19/04/2025

कंटेंट क्रिएटर्स साठी बेस्ट ट्रायपॉड

लिंक कॉमेंट मध्ये 👇

02/02/2024

#समाधानी_ग्राहक_हिच_आमची_जाहिरात
तुम्हाला सुद्धा आपल्या व्यावसायीक व्हिडिओच्या निर्मिति साठी एक छोटेखानी स्टुडिओ तयार करायचा असेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य करू उच्च गुणवत्तेच्या व्यावसायीक स्टुडिओ निर्मिती साठी आणि ते ही अगदी माफक दरात.

25/12/2023

कंटेंट क्रिएटर साठी ट्रायपॉड वर मोबाइल लावण्यासाठी उत्तम मोबाइल होल्डर.
(Link in Comment Section)

तुमच्या व्हिडिओ शूटिंग च्या गरजा पूर्ण करण्यासाठी  #जळगाव_मधील_एकमेव अकॅडमी आणि स्टुडिओ.
02/12/2023

तुमच्या व्हिडिओ शूटिंग च्या गरजा पूर्ण करण्यासाठी #जळगाव_मधील_एकमेव अकॅडमी आणि स्टुडिओ.

13/10/2023

High Quality professional audio devices are available at Creator's Academy and Studio.
Visit us and create your next Viral Video with us.

आजच संपर्क साधा Creator's Academy and Studio: 9373355533
27/09/2023

आजच संपर्क साधा Creator's Academy and Studio: 9373355533

09/09/2023

Video production by Creator's Academy and Studio student

स्क्रिप्ट लिहिण्या पासून ते व्हिडियो एडिटिंग पर्यंत सर्व गोष्टी एकाच छताखाली शिकवणारी खान्देशातील एकमेव अकॅडमी  संपर्क 9...
17/08/2023

स्क्रिप्ट लिहिण्या पासून ते व्हिडियो एडिटिंग पर्यंत सर्व गोष्टी एकाच छताखाली शिकवणारी खान्देशातील एकमेव अकॅडमी
संपर्क 9373355533

आपल्या न्युज चॅनल वरील बातम्या शूट करण्यासाठी जळगाव मधिल एकमेव सुसज्ज स्टुडिओ. जेथे आपणास आवश्यक असलेले तंत्रज्ञान मिळेल...
17/08/2023

आपल्या न्युज चॅनल वरील बातम्या शूट करण्यासाठी जळगाव मधिल एकमेव सुसज्ज स्टुडिओ. जेथे आपणास आवश्यक असलेले तंत्रज्ञान मिळेल एकाच छताखाली. आजच संपर्क साधा आणि आपला स्लॉट बुक करा.


9373355533

एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रस्तुत माहितीपुर्ण व्हिडिओ शृंखला  #आता_मी_काय_करू? च्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज दिनांक ...
20/07/2023

एन व्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस प्रस्तुत माहितीपुर्ण व्हिडिओ शृंखला #आता_मी_काय_करू? च्या चित्रीकरणाचा मुहूर्त आज दिनांक १५ जुलै रोजी शहरातील रिंग रोड वर स्थित या ठिकाणी #मा_जिल्हाधिकारी_श्री_अमन_मित्तल आणि मनपा #आयुक्त_डॉ_विद्या_गायकवाड यांच्या हस्ते clap करून आणि श्री निलेश वर्मा यांच्या हस्ते नारळ वाढवून चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली.

या प्रंसगी क्वालिटी वर्ल्ड चे संचालक श्री संजय मुंदडा आणि संकेत मुंदडा, ज्योतिष आचार्य सौ ज्योती जोशी, श्री संजय आर सोनी, माझे टीम मेंबर अक्षय , प्रशांत, ऋषिकेश, किरणकुमार, तरुण, ओंकार, हर्षदा आणि अनिकेत आदी उपस्थित होते.

 #सुवर्णसंधीजळगामधील वय वर्षे १८ ते ३० मधील स्मार्ट तरुण तरुणींसाठी सुवर्ण संधी. एका कॉर्पोरेट डॉक्युमेंट्री व्हिडिओ शृं...
15/06/2023

#सुवर्णसंधी
जळगामधील वय वर्षे १८ ते ३० मधील स्मार्ट तरुण तरुणींसाठी सुवर्ण संधी. एका कॉर्पोरेट डॉक्युमेंट्री व्हिडिओ शृंखले साठी निवेदक हवे आहेत. तुम्ही नवोदित असले तरीही तुम्ही ऑडिशन देऊ शकतात, परंतु अनुभवी व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल याची नोंद घ्यावी. ऑडिशन साठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

ऑडिशन दिनांक १६ जून रोजी
सायंकाळी ४ ते ७ वाजे दरम्यान घेण्यात येतील.

ठिकाण : Creator's Academy and Studio
राधा प्रेम, पहिला मजला, ललित कला अकॅडमी जवळ,
रिंग रोड, जळगाव ४२५००१

संपर्क : 9373355533

Address

Shop No.2, Prakash Estate, NH.6, Behind Gokul Hoel, Opp. Sanket Hospital
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Creator's Academy and Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share