Prachiti Media

Prachiti Media " Crafting Creative Connections "
means Prachiti Media Prachiti Media is a KEY PLAYER in Flex, Screen & Digital Printing services.

Prachiti Media, Jalgaon
Prachiti Media has a wide range of services to cater to the varied requirements of their customers like printing, advertising, branding, graphic designing, event management, Digital studio, digital marketing, web design & development. our team full of experts of Offset Printers, Printers For all of types cards & sheets, Digital Screen Printing Services, Multicoloured Offset

Printers, and all types of printing services. prachiti media believe art has the power to express our feelings and quality with product. our team of dedicated graphic designers makes creative graphics to market your business products and services. we have great expertise in any type of Logo Design, template, pamphlet, leaflet, brochure, business card, envelope, and letterhead. As a Digital Marketing company, we are one step solution for Digital Marketing, SEO Experts, online marketing Consultants, and content writers to deliver the best digital marketing experience on Social media optimization, content marketing, mobile marketing, e-Mail marketing, web design & development, online marketing & advertising [PPC CPC...], Search Engine Marketing Services [SEM], Social Media Optimization Services [SMO], Social Media Marketing Services [SMM], Search Engine Optimization Services [SEO] and many more in Digital Marketing." PRACHITI MEDIA one of the top companies in the field of web design and development in Jalgaon. our team master in innovative website design and development with easily accessible and quality web solutions for all types of businesses we believe in a relationship build partnerships not just complete a project. PRACHITI MEDIA is also known for making your event great & successful. we have experience in Wedding Events, product launches, Private Occasions, Corporate Events, Sports & marathon events and all types of events with live broadcasts and Videography in the Well Organized way.

भेट साधी, भावना खास....प्रचितीच्या कार्याला लाभला विश्वास !**********ज. श. महानगर नगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस...
25/04/2026

भेट साधी, भावना खास....
प्रचितीच्या कार्याला लाभला विश्वास !
**********
ज. श. महानगर नगरपालिकेचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य,
श्री. अरविंद देशमुख यांची प्रचिती मीडियाला सदिच्छा भेट..
==================================
या भेटीदरम्यान प्रचिती मीडियाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने राबविलेले विविध कलात्मक व नाविन्यपूर्ण उपक्रम, तसेच जनसंपर्क आणि सर्जनशील सादरीकरणाची प्रभावी शैली याबद्दल जाणून घेत समाधान व्यक्त केले.
प्रचिती मीडियाचे संचालक श्री. सचिन घुगे यांनी यावेळी त्यांना सदिच्छाभेटीप्र प्रित्यर्थ आकर्षक व कलात्मक फोटोफ्रेम प्रदान केली याप्रसंगी मनोजभाऊ चौधरी, संजय पाटील सर इत्यादी उपस्थित होते.

*नामांकित जाहिरात संस्थेत शिकण्यासह प्रतिष्ठा व आकर्षक पगाराची सुवर्णसंधी*
23/04/2026

*नामांकित जाहिरात संस्थेत शिकण्यासह प्रतिष्ठा
व आकर्षक पगाराची सुवर्णसंधी*

Baccha hai tu mera…
25/03/2026

Baccha hai tu mera…

✨ नवीन वर्षाची नवी सुरुवात…गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🚩तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! 💫         ...
19/03/2026

✨ नवीन वर्षाची नवी सुरुवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌿🚩
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो! 💫



महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली येथे भव्य सत्कार.. गडचिरोली महा मॅरेथॉन २०२५ - सीझन ...
28/12/2025

महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली येथे भव्य सत्कार..
गडचिरोली महा मॅरेथॉन २०२५ - सीझन ३ च्या भव्य स्पर्धेचे यशस्वीरित्या नियोजन करून स्पर्धा ग्रैंड सक्सेस केल्याबद्दल सचिन अशोक घुगे यांचा.. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते गडचिरोली येथे भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल (आय. पी. एस.) आमदार श्री डॉ मिलिंद रामजी नरोटे, आय. पी. एस. संदीप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, डॉ. छेरिंग दोरजे, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती), जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा, आय. पी. एस. एम रमेश, आय. पी. एस. गोकुल राज जा, आय.पी.एस. अनिकेत हिरडे, बि. प्रभाकरन, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

MIDC Regional Officer Shri. Sunil Ghate Sir Visit Prachiti Media Office
04/12/2025

MIDC Regional Officer Shri. Sunil Ghate Sir Visit Prachiti Media Office

17/10/2025

🪔 दिया वही जलाए जहाँ सच में अंधेरा है.. 🧨🧨

'' कर्तव्यतत्परप्रसादे, सुखावले जन-मन...  नवचैतन्याचे-नवउन्नतीचे, आता अपेक्षिते सर्वंकष आरोहण ! '' जळगाव जिल्ह्याचे नवनि...
07/10/2025

'' कर्तव्यतत्परप्रसादे, सुखावले जन-मन...
नवचैतन्याचे-नवउन्नतीचे, आता अपेक्षिते सर्वंकष आरोहण ! ''

जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त मा.जिल्हाधिकारी श्री.रोहन घुगे (भा.प्र.से.) सर, आपले मनःपूर्वक स्वागत व शुभेच्छा !

सोयो एनर्जी ,जळगाव
प्रचिती मीडिया,जळगाव

*चाकरी केली ज्या पोलिस ठाण्यासमोर चहा टपरीवर...आज त्याच पोलीस ठाण्यात, पोलीस बनून सेवारत.. कर्तव्यावर !*****************...
26/09/2025

*चाकरी केली ज्या पोलिस ठाण्यासमोर चहा टपरीवर...
आज त्याच पोलीस ठाण्यात, पोलीस बनून सेवारत.. कर्तव्यावर !*
**************************************
(रावेर येथून बदली होऊन नुकतेच जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये रुजू
झालेले, श्री. विठ्ठल पंडित देशमुख यांचा प्रेरक, अभिमानास्पद... व अनुकरणीय
प्रवास )

चित्रपटातील कथेला शोभेल अशी हि घटना आहे, नुकतेच एमआयडीसी पोलीस स्टेशन जळगाव येथे रावेरहून बदली होऊन आलेले पोलीस हवालदार श्री. विठ्ठल पंडित देशमुख यांची ! घरची अतिशय प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळे देशमुख यांनी आपले बंधू अनिल देशमुख (माजी नगरसेवक भाजपा) यांचे सोबत जळगावातील एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर, सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी चहाच्या छोट्याशा टपरीवर काम करीत चहा विकला. समोरीलच एमआयडीसी पोलीस स्टेशनमधून ऑर्डर आल्यानंतर अनेक वर्षे नियमितपणे चहा पोहचविला... वाटला... कपबशा धुतल्या. पण चहा घेऊन प्रत्येक वेळी पोलीस स्टेशन मध्ये जात - येत असतांना विठ्ठल देशमुख यांच्या मनात एक ध्येय आकार घेत होते... ते म्हणजे 'पोलीस' होण्याचे आणि पोलीस बनून गोरगरिबांची सेवा करण्याचे ! याच ध्येयापोटी प्रचंड कष्ट उपसत असतांना त्यांनी शिक्षणही सुरु ठेवले. दरम्यान काही काळ त्यांनी जळगावातील प्रसिद्ध जाहिरात संस्था प्रचिती मीडियाचे संचालक, श्री. सचिन घुगे यांचे वडील श्री. अशोक घुगे यांचेकडे त्याकाळी ३० रु. रोजाने वेल्डिंगसारखी अतिश्रमाची कामेही केलीत. या खडतर प्रवासात देशमुख बंधूंनी आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. मनात प्रचंड जिद्द ,परिश्रम करण्याची तयारी आणि जनसामान्यांचे संरक्षण व सेवा करण्याचा उदात्त हेतू होताच ! याच ऊर्जेमुळे पोलीस भरतीचे अतिशय स्पर्धात्मक वातावरण असतांनाही विठ्ठल देशमुख यांची पोलीस दलात निवड झाली. कारकिर्दीतील जवळपास १६ वर्षे, श्री देशमुख हे महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या रावेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते. देशमुख यांनी रावेर मधील कारकिर्दीत कुठल्याही आमिषांना बळी न पडता वा कुणाच्याही धमक्यांना न घाबरता, अतिशय इमानेइतबारे गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेची सेवा केली. त्यांच्या याच कर्तव्यतत्परता व कर्तव्यनिष्ठतेमुळे समस्त रावेरकर त्यांना आदराने अण्णा... अण्णा ! या नावाने संबोधित करतात, जणू प्रेमाने' अण्णा' हि पदवीच दिली. रावेर बदली संदर्भातला योगायोग आणि या लेखनाचा मूळ मुद्दा म्हणजे विठ्ठल देशमुख यांची रावेर येथून जी बदली झाली ती जळगावातील एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे ! अर्थात ज्या पोलीस स्टेशनसमोर त्यांनी चहा विकला.. कपबशा विसळल्या... प्रसंगी लोकांकडून ग्राहकांकडून टोकाची अवहेलनाही सहन केली असेल... आज.. आज बदली होऊन त्याच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. हा प्रसंग.. हा योगायोग निश्चितच देशमुखांसहित प्रत्येकालाच भावुक करणारा आहे.''ज्या एमआयडीसी पोलीस स्टेशन समोर चहा विकली तिथेच आता मला माझ्या गावातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी उपलब्धी आहे. कुठल्याही अमिषाला बळी न पडता, कुणालाही न घाबरता माझे कर्तव्य बजावण्यासाठी मी सदैव वचनबद्ध होतो व सदैव राहणार आहे '' भावना श्री. विठ्ठल देशमुख यानिमित्ताने उत्स्फूर्तपणे व्यक्त करतात.

May every moment of your life be energized with endless happiness, joy, prosperity and victorious achievements...💐HAPPYY...
26/09/2025

May every moment of your life be energized with endless happiness, joy, prosperity and victorious achievements...

💐HAPPYY BIRTHDAY SIR !

Address

M-202 B Soyo Energies, MIDC
Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 10am - 4pm

Telephone

+919021885995

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prachiti Media posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prachiti Media:

Share