Navrashtra Times/ नवराष्ट्र टाइम्स

  • Home
  • India
  • Jalgaon
  • Navrashtra Times/ नवराष्ट्र टाइम्स

Navrashtra Times/ नवराष्ट्र टाइम्स महाराष्ट्र राज्यासह देशातील ताज्या आणि महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा
नवराष्ट्र Times News / Navrashtra Times News

20/09/2026

जामनेर गणपती विसर्जन मिरवणूक #गणपतीबाप्पामोरया @

20/09/2026
20/09/2026

नाशिक कुंभाच्या बैठकीत मंत्री गिरीश
महाजन यांच्यासमोरच वाद;
त्र्यंबकराजाच्या प्रतिकृतीवर महंतांचा आक्षेप Girish Mahajan Girish Mahajan Supporter Nashik (Nasik)

20/09/2026

“लालबागच्या बाप्पाच्या दर्शनाला आला... घरी परतलाच नाही!”
“दर्शनाच्या रांगेत जळगावच्या २५ वर्षीय जयदीपचा दुर्दैवी मृत्यू”

19/09/2026

दुष्काळी स्थितीवरून मंत्री गिरीश महाजन यांची उद्धव ठाकरेंवर टीका
शेतकऱ्यांना जेवढी मदत आम्ही केली तेवढी कुणीच केली नाही - कर्ज माफ केलं, वीजबिल माफ केलं, सोलर दिलं शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे सरकार उभे - गिरीश महाजन

19/09/2026

Pune : गणेशोत्सवात रक्ताचा सडा!जुन्या भांडणातून ३३ वर्षीय युवकाचा गोळी झाडून खून; तिघांविरुद्ध गुन्हा

18/09/2026

जामनेरमध्ये पुन्हा कार खोल नाल्यात! सुरक्षा कठडे कधी बसणार? :
उघड्या नाल्यांचा धोका कायम : जबाबदारी कुणाची, यावरून नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात संभ्रम - धोका मात्र नागरिकांच्या जीवाला कायम

18/09/2026

‘रक्तदान कर्तव्यम्’चा संदेश; जामनेरमध्ये भव्य रक्तदान शिबिर
अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद, जामनेर यांच्या वतीने ‘रक्तदान कर्तव्यम्’ मेगा ब्लड डोनेशन ड्राइव्हचे आयोजन
Girish Mahajan Girish Mahajan Supporter Sadhana Mahajan Jamner-जामनेर JAMNER 🚩 आमचा जामनेर तालुका 🚩

17/09/2026

नाशिकच्या निफाड नगरपंचायतीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या युवासेनेने मोकाट कुत्र्यांच्या त्रासाविरोधात थेट मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात कुत्रे सोडून एक अत्यंत अनोखे आणि आक्रमक आंदोलन केले आहे.
प्रशासकीय अनास्थेचा निषेध करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले





Address

Jalgaon
411062

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navrashtra Times/ नवराष्ट्र टाइम्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share