मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे पाटील मराठा समजासाठी काही पण

खरा मराठा लाईक केल्याशिवाय पुढं जाणारच नाही 🙏🚩🙏 अप्रतिम कला
30/04/2024

खरा मराठा लाईक केल्याशिवाय पुढं जाणारच नाही 🙏🚩🙏 अप्रतिम कला




यांना तुम्ही ओळखता का ?
27/02/2024

यांना तुम्ही ओळखता का ?

शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आज सत्तेत असते तर 1 घंट्या मध्ये सग्या सोयऱ्यांची अंबलबजावनी करून संपूर्ण मराठ्याला...
26/02/2024

शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आज सत्तेत असते तर 1 घंट्या मध्ये सग्या सोयऱ्यांची अंबलबजावनी करून संपूर्ण मराठ्याला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळालं असत.
#मनोजजरंगेपाटील

युद्ध करावं मराठ्यांनीच आणि जिंकावंही मराठ्यांनीच - मनोज जरांगे पाटील
23/01/2024

युद्ध करावं मराठ्यांनीच आणि जिंकावंही मराठ्यांनीच - मनोज जरांगे पाटील

अवघ्या मराठ्यांची.... आधी मुंबई वारी नंतर अयोध्या वारी🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩
21/01/2024

अवघ्या मराठ्यांची....
आधी मुंबई वारी नंतर अयोध्या वारी

🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

जिद्द+शिस्त + संस्कार = मराठे जेवढी जिद्द आहे तेवढीच शिस्त पण आहे..! एका मराठ्यानं खंबीरपणे उभं राहिलं अन त्याला समाजबां...
21/01/2024

जिद्द+शिस्त + संस्कार = मराठे

जेवढी जिद्द आहे तेवढीच शिस्त पण आहे..!
एका मराठ्यानं खंबीरपणे उभं राहिलं अन त्याला समाजबांधवांनी साथ दिली तर भगवं वादळ निर्माण होतं हे मनोज जरांगे पाटील यांनी जगाला दाखवून दिलं.....
#मराठा 🔥🚩
ाठा_लाख_मराठा 💪
#मातोरी

16/12/2023

महाराष्ट्र मधील सर्व मराठे विधान भवनावर धडकले तर काय होईल ??

31/10/2023

नाशिक जिल्ह्यातील सहा तालुके, 37 गावांमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी, आरक्षण मुद्यावर मराठा समाज एकवटला!

Address

Jalna
431212

Alerts

Be the first to know and let us send you an email when मनोज जरांगे पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share