28/08/2025
उठ निघ मनात जिद
डोळ्यात स्वप्नांची नशा,
चाल पूढं तू एकटा नाहीस
सोबत दाही दिशा
शत्रूचा ओळख हरएक डाव
बुडण्याआधी वाचव नाव,
जखम भरल्यानंतर सुद्धा
त्रास देत असतोच घाव...
सावर थोडा सावध हो
होण्याआधी वाईट दशा...
चाल पुढं तू एकटा नाहीस
सोबत दाही दिशा
पाटील आपलं हे बलिदान समाज चंद्र सुर्य असेपर्यंत कधीही विसरणार नाही🙏✍️
#कवी_कृष्णा_आर्दड ✍️
#मराठा_आरक्षण
#संघर्ष_योध्दा_मनोज_जरांगे_पाटील
ाठा_लाख_मराठा