पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना

  • Home
  • India
  • Jalna
  • पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना

पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात

"एक व्यक्ती – एक झाड, आणि त्या झाडाची आयुष्यभर जबाबदारी."लावलेले झाड जिवंत ठेवणे हीच खरी समाजसेवा आहे.चला, हरित महाराष्ट...
26/07/2026

"एक व्यक्ती – एक झाड, आणि त्या झाडाची आयुष्यभर जबाबदारी."
लावलेले झाड जिवंत ठेवणे हीच खरी समाजसेवा आहे.
चला, हरित महाराष्ट्र घडवूया, पर्यावरण वाचवूया आणि आपल्या मुलांना हिरवेगार भविष्य देऊया.
झाडे लावा... झाडे जगवा... पर्यावरण वाचवा!

वाढदिवसाच्या निम्मित आज  #पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना च्या अंतर्गत काटखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ...
10/02/2026

वाढदिवसाच्या निम्मित आज #पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना च्या अंतर्गत काटखेडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले या वेळी गावातील ग्रामस्थ आणि ग्रामसेवक गोविंद तल्ला साहेब, सरपंच रमेश दादा तलाठी सचिन हिवाळे सर, पोलिस पाटील धनंजय भाऊ लिहिणार, शिक्षक बाबासाहेब सर होळकर, संगमेश्वर वाघमारे सर, अंगणवाडी सेविका, शालेय समिती अध्यक्ष अंकुश जगताप, उपाध्यक्ष रघुनाथ इंचाळ, सुभाष तात्या, आधी मान्यवर विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
जिल्हा माहिती कार्यालय, जालना
Ram Khade

Address

Jalna

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पसायदान बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share