सकल ओबिसी समाज जिंतूर

  • Home
  • India
  • Jintur
  • सकल ओबिसी समाज जिंतूर

सकल ओबिसी समाज जिंतूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सकल ओबिसी समाज जिंतूर, Social Media Agency, Jintur.

सकल ओबीसी बांधवांनी उद्या सकाळी ठीक ११.०० वाजता श्री.सुरेश भैया नागरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपस्थित रहावे..
26/06/2024

सकल ओबीसी बांधवांनी उद्या सकाळी ठीक ११.०० वाजता श्री.सुरेश भैया नागरे यांच्या संपर्क कार्यालयासमोर उपस्थित रहावे..

जांब (बू.) ता.जिंतूर जि. परभणी येथे सकल ओबीसी समाज बांधवांनी बॅनर लावले आहे त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून सर्व ओबीसी बांध...
24/06/2024

जांब (बू.) ता.जिंतूर जि. परभणी येथे सकल ओबीसी समाज बांधवांनी बॅनर लावले आहे त्यांना जाहीर पाठिंबा म्हणून सर्व ओबीसी बांधवांनी आपआपल्या गावात बॅनर लावावे..

वडीगोद्री, जि.जालना येथे ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा म्हणून आज जिंतूर येथे रास्त...
22/06/2024

वडीगोद्री, जि.जालना येथे ओबीसी आरक्षण आंदोलक प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांना पाठिंबा म्हणून आज जिंतूर येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी जिंतूर तालुक्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#जिंतूर #एकच #पर्व #ओबीसी #सर्व

एकच पर्व ओबीसी सर्व..ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती जिंतूर भव्य रास्ता रोको..दि.22/06/2024 सकाळी 10 वाजता अण्णाभाऊ साठे ...
21/06/2024

एकच पर्व ओबीसी सर्व..
ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समिती जिंतूर
भव्य रास्ता रोको..
दि.22/06/2024 सकाळी 10 वाजता
अण्णाभाऊ साठे चौक जिंतूर
सर्वांनी उपस्थित राहावे..🙏
#ओबीसी #जिंतूर
#एकच #पर्व #ओबीसी #सर्व

धन्यवाद Balasaheb Ambedkar साहेब..
20/06/2024

धन्यवाद Balasaheb Ambedkar साहेब..

Address

Jintur
431509

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सकल ओबिसी समाज जिंतूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share