Fulsundar Advertising

Fulsundar Advertising The night sky is filled with endless wonders.

The allure of nighttime cities captivates my spirit as each illuminated building tells its own story—a testament to resi...
07/03/2026

The allure of nighttime cities captivates my spirit as each illuminated building tells its own story—a testament to resilience amidst challenges faced along our journeys together navigating life’s twists and turns while embracing opportunities presented before us like shimmering constellations guiding our paths toward brighter tomorrows filled hope endless possibilities waiting patiently just beyond reach beckoning us closer toward their magic.

05/03/2021
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...!मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !तसेच कविव...
27/02/2021

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...!

मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
तसेच कविवर्य विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतिनिमित्त विनम्र अभिवादन

कविवर्य विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस म्हणजे मराठी राजभाषा दिवस. या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#मराठीराजभाषादिवस
#फुलसुंदर_ॲडव्हर्टायझिंग

प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग ...
24/02/2021

प्रत्येक वर्षी 24 फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. मुद्रणकलेचा जनक योहानेस गुटेनबर्ग यांचा जन्मदिन 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. मुद्रण कलेच्या शोधामुळेच आज आपण वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहोत. आज आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगतीही मुद्रण कलेचा उत्तम नमुना आहे.

#फुलसुंदर_ॲडव्हर्टायझिंग
मो 9890118336 / 8530620831

समाजातील अनिष्ट प्रथा, कालबाह्य रुढी-परंपरा यांवर आपल्या कीर्तनातून सातत्याने कोरडे ओढत स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे संत ...
23/02/2021

समाजातील अनिष्ट प्रथा, कालबाह्य रुढी-परंपरा यांवर आपल्या कीर्तनातून सातत्याने कोरडे ओढत स्वच्छतेबाबत प्रबोधन करणारे संत गाडगेबाबा यांची आज जयंती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#संतगाडगेमहाराज

#फुलसुंदर_ॲडव्हर्टायझिंग
मो 9890118336 / 8530620831

19/02/2021

Address

Junnar

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fulsundar Advertising posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share