02/09/2019
आयुष्यमान भारत योजना २०१९
आयुष्यमान भारत अंतर्गत कुटुंबासाठी दवाखान्याचा लागणारा खर्च रक्कम पाच लाख रुपया पर्यंत सरकार देणार...!
आपल्या गावा मध्ये योजने साठी पात्र कुटुंबाना भारत सरकार कडून आयुष्यमान भारत चे पत्र आलेले आहे...!
त्या पत्रावर असलेल्या व्यक्तीची नावे असतील त्या प्रमाणे आपापले आधार कार्ड व आलेले आयुष्यमान भारत चे पत्र घेऊन गावातील आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा...!
तुमचा अंगठा लावून बायोमेट्रिक झाल्यापासून तीन ते चार दिवसा मध्ये तुमचे गोल्डन कार्ड तयार होईल...!
कार्ड आल्यापासून तुम्ही त्या सेवांचा लाभ घेऊ शकता...!
( टीप : आलेल्या पत्रा मध्ये जरी नावे चुकीची असतील तरी नावा मध्ये आधार कार्ड प्रमाणे बदल होईल व तुमचे गोल्डन कार्ड आधारच्या नावा नुसार तयार होईल )
धन्यवाद...!
अधिक माहिती साठी संपर्क :- अनिल नेहरकर 9657976533
मेल आयडी :- [email protected]