Shree Marketing

Shree Marketing Distributors of Fast moving consumer goods (FMCG) Products like Chitale Sweets

10 years ...many more years  to come thanks all for support ...
07/12/2022

10 years ...many more years to come thanks all for support ...

Jeera Masala ...Natural taste of Jeera ..Try with  with water/ soda.
07/04/2022

Jeera Masala ...Natural taste of Jeera ..Try with with water/ soda.

Thanks all retailers for overwhelming support.   We are happy to announce our first channel partner @ Palghar &  Boisar ...
27/03/2022

Thanks all retailers for overwhelming support. We are happy to announce our first channel partner @ Palghar & Boisar ..details will be shared soon ...Thanks .

Here's the big news ..Shree Marketing  enters a new segment...RTD ..Ready to drink ..Kokam sarbat , Kairi Panhe ,Limbo s...
19/03/2022

Here's the big news ..Shree Marketing enters a new segment...RTD ..Ready to drink ..Kokam sarbat , Kairi Panhe ,Limbo sarbat ..
First step towards BRAND .. Shree Marketing is now 'Product name"

उत्सव श्री गणेशाचा, नात्यांच्या गोडव्यांचा .. पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे बंधुं मिठाईवाले यांचे आंबा, मावा, काजू मोदक आता ...
08/09/2021

उत्सव श्री गणेशाचा, नात्यांच्या गोडव्यांचा .. पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे बंधुं मिठाईवाले यांचे आंबा, मावा, काजू मोदक आता आपल्या कल्याणात ..अगदी तुमच्या घराजवळ उपलब्ध...

A new Beginning....Let's grow... together...
19/02/2021

A new Beginning....Let's grow... together...

31/12/2020
दसरा झाला ... नेहमीप्रमाणे आपल्या दुकानदारांच्या पाठिंब्याने सेल चांगला झाला ...आता जरा निवांत वेळ आहे त्यामुळे आज घरी ग...
29/10/2020

दसरा झाला ... नेहमीप्रमाणे आपल्या दुकानदारांच्या पाठिंब्याने सेल चांगला झाला ...आता जरा निवांत वेळ आहे त्यामुळे आज घरी गुलाबजामचा बेत ठरला ...आम्ही स्वताहा चितळेंचे वितरक असलो तरी त्यांचे प्रोडक्ट रिटेल दुकानातुन विकत घ्यायची हा आमचा हट्ट ..आपल्यामुळे त्या दुकानदारांना काही हातभार लागतो आणि आपल्या प्रोडक्टची मार्केट डिमांड समजते हे ह्याच्यामागचं logic ...
असेच एका दुकानातून (Satguru Snacks Mahavir Nagari) गुलाबजाम खरेदी करताना कांऊटरवर जे दादा होते त्यांना सहज विचारलं कोणते घेऊ ( तिथे २-३ कंपन्यांचे गुलाबजाम होते) त्यांनी चितळेंचा डबा देऊन सांगितले की हे घ्या...चांगले आहेत.. अर्थात त्यांना माझी ओळख नव्हती..आणि मी पण करुन दिली नाही...हे सगळं "सौ"समोर घडत असल्यामुळे जरा proud feel. झालं.
आमच्या टीमने केलेली मेहनत दिसत होती.. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा तो डबा विकला गेला तेव्हा त्या दादांनी आत ठेवलेला दुसरा डब्बा आणून परत Display ला ठेवला .
त्या दुकानातून निघताना एक आठवलं ..हे तेच दुकानदार आहेत जे आम्हाला फोन करुन माल अर्जंट पाहिजे म्हणून पळवतात .. ...पण खरं काम तर हेच करतायत ... मस्तच होती संध्याकाळ..आता.... गुलाबजाम ..😀..

पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवालें यांचे  मोदक आता आपल्या कल्याणमध्ये ...तुमच्या घराजवळच्या दुकानात उपलब्ध... गणप...
17/08/2020

पुण्याचे सुप्रसिद्ध चितळे बंधू मिठाईवालें यांचे मोदक आता आपल्या कल्याणमध्ये ...तुमच्या घराजवळच्या दुकानात उपलब्ध... गणपती बाप्पा मोरया..

श्री मार्केटींगचे सर्वेसर्वा. .स्वच्छतेची आवड असणारे ,  मार्केटवर जबरदस्त पकड असणारे ,पापड सम्राट , श्री मार्केटींगचे Sa...
15/08/2020

श्री मार्केटींगचे सर्वेसर्वा. .स्वच्छतेची आवड असणारे , मार्केटवर जबरदस्त पकड असणारे ,पापड सम्राट , श्री मार्केटींगचे Sales, delivery, godown, housekeeping, transoprt in short "सबकुछ राजुला " वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

It feels good when your efforts are recognised..
30/05/2020

It feels good when your efforts are recognised..

Address

Shop No 8, Sai Vinayak Residency, Chikanghar, Kalyan (w)
Kalyan
421301

Opening Hours

Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm
Sunday 9am - 6pm

Telephone

9967362896

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Marketing posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Marketing:

Share