News Live 8in

News Live 8in News live 8in

25/08/2026

कामठी नगर परिषद क्षेत्र में संपत्ति कर पर 50 प्रतिशत शास्ती माफी योजना

#कामठी #नगरपरिषदकामठी #अजयअग्रवाल #संपत्तिकर #मालमत्ताकर #शास्तीमाफी #करवसूली #कामठीनगरपरिषद #नागरिकअपील

24/08/2026

नागपुर में श्रमिकों का हुंकार, अधिकारों की लड़ाई तेज करने का ऐलान

#श्रमिकएकताजिंदाबाद #श्रमिकअधिकार #श्रमिकएकता #श्रमिकसम्मेलन #मजदूरअधिकार #सामाजिकसुरक्षा #नागपुर #रेलवेश्रमिक #श्रमिकजागरूकता #अधिकारोंकीलड़ाई #श्रमिकएकताजिंदाबाद #श्रमिकअधिकार

वाठोडा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी व वाहनचोरीचे ४ गुन्हे उघडनागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी आणि वा...
24/08/2026

वाठोडा पोलिसांची मोठी कारवाई; घरफोडी व वाहनचोरीचे ४ गुन्हे उघड

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांचा छडा लावत चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून चोरीचे चांदीचे दागिने तसेच चार मोटारसायकली असा एकूण अंदाजे २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पेट्रोलिंगदरम्यान तपास पथकाला तीन जण संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरी केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून गुन्हा क्र. ४१६/२६, ४१८/२६, ४२०/२६ आणि ४२२/२६ हे चार गुन्हे उघडकीस आणले.

या कारवाईत घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेले चांदीचे दागिने आणि चोरीच्या चार मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद दानिश अली मोहम्मद अर्शद अली (वय २०), सय्यद सलमान सय्यद जलाल (वय २०) आणि मोहम्मद अर्शद उर्फ नाबालिक साजिद शेख (वय २०) यांचा समावेश आहे.

वाठोडा पोलिसांच्या तपास पथकाने केलेल्या या कारवाईमुळे घरफोडी व वाहनचोरीच्या चार गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.
#वाठोडा_पोलीस #नागपूर #घरफोडी #वाहनचोरी #पोलीस_कारवाई #गुन्हे_उघड #मोटारसायकल_जप्त #नागपूर_पोलीस

24/08/2026

रामटेकमध्ये प्रथमच आढळला दुर्मिळ अल्बिनो नानेटी साप; सर्पमित्रांनी जीव धोक्यात न घालता केले थरारक रेस्क्यू!

#रामटेक #नागपूर #अल्बिनोसाप #नानेटीसाप #पांढरासाप

24/08/2026

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात भीषण आग; दुर्घटनेत तीन नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 53.700 ग्रॅम एमडीसदृश्य पदार्थासह दोघांना अटकनागपुरात 5.30 लाखांच्या एमडीसदृश्य पदार्थ...
24/08/2026

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई; 53.700 ग्रॅम एमडीसदृश्य पदार्थासह दोघांना अटक

नागपुरात 5.30 लाखांच्या एमडीसदृश्य पदार्थासह दोघे ताब्यात; 17.11 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : अमली पदार्थ विरोधी पथकाने नागपूर शहरात एनडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई करत 53.700 ग्रॅम एमडीसदृश्य पावडरसह दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत तीन मोबाईल फोन आणि किया सोनेट कार असा एकूण अंदाजे 17 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान सदर छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंगला क्रमांक 7/12 च्या बंद गेटसमोरील सर्व्हिस रोडवर ही कारवाई करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून 53.700 ग्रॅम एमडीसदृश्य पावडर आढळून आली. या पदार्थाची अंदाजे किंमत 5 लाख 30 हजार 700 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणात संदेश संजय मून (वय 37, रा. तिसगाव पाडा, कल्याण, जि. ठाणे) आणि शारीक अमानत खोकर (वय 28, रा. गांधी लेआउट, जाफर नगर, नागपूर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर वारीस अन्सारी (रा. भायखळा पश्चिम, मुंबई) हा पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी एनडीपीएस कायद्याच्या कलम 8(क), 22(क) आणि 29 अन्वये कारवाई करण्यात येत असून पुढील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सदर पोलीस ठाण्यात सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी संदेश मून याच्याविरुद्ध यापूर्वीही एनडीपीएस कायद्यांतर्गत सक्करदरा आणि प्रतापनगर पोलीस ठाण्यांत प्रकरणे दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
हॅशटॅग:
#नागपूर #अमलीपदार्थ #एनडीपीएस #एमडी #ड्रग्ज #पोलीसकारवाई #गुन्हेवार्ता #नागपूरपोलीस #अमलीपदार्थविरोधीपथक

नागपुर के गोधनी में क्लोरीन गैस रिसाव से मचा हड़कंप, करीब 40 लोग अस्पताल में भर्तीनागपुर। महाराष्ट्र के नागपुर जिले के ग...
24/08/2026

नागपुर के गोधनी में क्लोरीन गैस रिसाव से मचा हड़कंप, करीब 40 लोग अस्पताल में भर्ती

नागपुर। महाराष्ट्र के नागपुर जिले के गोधनी इलाके में सोमवार देर रात क्लोरीन गैस के रिसाव से अफरा-तफरी मच गई। गोधानी नगर पंचायत के वॉटर ट्रीटमेंट प्लांट में रात करीब 12:15 बजे क्लोरीन गैस का रिसाव होने की सूचना सामने आई। गैस के संपर्क में आने से कई लोगों की तबीयत बिगड़ गई, जिसके बाद उन्हें उपचार के लिए अस्पताल में भर्ती कराया गया।

जानकारी के अनुसार, गैस रिसाव से प्लांट में काम करने वाले करीब 8 से 10 कर्मचारी और आसपास रहने वाले 20 से 25 स्थानीय निवासी प्रभावित हुए हैं। कुल मिलाकर करीब 40 लोगों को अस्पताल ले जाया गया। इनमें से 4 से 5 लोगों की हालत गंभीर बताई जा रही है और उन्हें ICU में भर्ती किया गया है।

घटना की सूचना मिलते ही फायर ब्रिगेड, पुलिस और अन्य आपातकालीन टीमें मौके पर पहुंचीं। राहत और बचाव अभियान चलाकर गैस रिसाव को नियंत्रित किया गया। प्रशासन के अनुसार फिलहाल स्थिति नियंत्रण में है, लेकिन एहतियात के तौर पर प्रभावित क्षेत्र में लोगों की आवाजाही पर रोक लगाई गई है।

प्रशासन ने प्लांट के आसपास करीब 200 मीटर के क्षेत्र को प्रतिबंधित क्षेत्र घोषित किया है। इसमें नागमंदिर टेकरी के पास स्थित फागो पाटिल लेआउट का क्षेत्र भी शामिल है। स्थानीय लोगों से प्रतिबंधित क्षेत्र में जाने या वहां से गुजरने से बचने की अपील की गई है।

नागपुर पुलिस ने नागरिकों से शांत रहने, अफवाहों पर ध्यान न देने और प्रशासन की ओर से जारी सुरक्षा निर्देशों का पालन करने की अपील की है। अधिकारियों द्वारा प्रभावित लोगों की सही संख्या और उनकी स्थिति की जानकारी जुटाई जा रही है।

नागपुरात गोवंश चोरी करून कत्तलीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश; तिघे आरोपी अटकेतनागपूरच्या यशोधरानगर परिसरात गोवंश चोरी करून त्...
23/08/2026

नागपुरात गोवंश चोरी करून कत्तलीच्या प्रयत्नाचा पर्दाफाश; तिघे आरोपी अटकेत

नागपूरच्या यशोधरानगर परिसरात गोवंश चोरी करून त्याची कत्तल करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना यशोधरानगर पोलिसांच्या डी.बी. पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी कारवाईदरम्यान एका गोवंश जातीच्या गायीची सुटका केली असून, वाहनासह एकूण सुमारे ₹५ लाख ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.बी. पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, संगम नगर परिसरातील अनाफ फर्निचरच्या मागे, पिवळी नदी नाल्याच्या काठावर काही इसम गोवंश जातीच्या गायीला कत्तलीसाठी आणून ठेवले आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी पंच व स्टाफसह घटनास्थळी धाड टाकली.

यावेळी गाय दाटीवाटीने बांधून, चारा-पाणी न देता निर्दयपणे ठेवण्यात आल्याचे तसेच तिची कत्तल करण्याची तयारी सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करून गायीची सुटका केली.

या प्रकरणात अहफाज अहमद उर्फ सोबी (वय ३६), समीर अहमद कुरेशी (वय २५) आणि शेख शाहरूख (वय ३२) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गाय चोरी करून वाहनातून कत्तलीसाठी आणल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

कारवाईत गोवंश जातीची गाय, हुंडई कंपनीची कार क्रमांक MH-12-MB-1072, लोखंडी धारदार छुरी तसेच दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने केली.

#नागपूर #यशोधरानगर #पोलीसकारवाई #गोवंश #गोवंशसंरक्षण #गोरक्षण #कायदेशीरकारवाई

23/08/2026

हर हर भोले के जयघोष से गूंज उठा कामठी शहर, जगह-जगह हुआ कावड़ यात्रा का भव्य स्वागत
#कामठी #कावड़यात्रा #श्रीकामठेश्वरमहाराज #मासिकशिवरात्रि #शाहीपालकी #हरहरमहादेव #भोलेनाथ #शिवमित्रपरिवार #धार्मिकआयोजन #कामठीकावड़यात्रा #महादेव #शिवभक्त #कामठीन्यूज

23/08/2026

कामठीत दुचाकीच्या सीटखाली साप
कामठी : चावडी चौकात शनिवारी सकाळी दुचाकीच्या सीटखाली साप लपल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सर्पमित्र अनिल बोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. साप सीटमध्ये खोलवर अडकल्याने दुचाकीची सीट फोडून त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. हा साप बिनविषारी असल्याचे सांगण्यात आले.

#कामठी #साप #दुचाकी #सर्पमित्र #नागपूर #चावडीचौक

Address

Nagpur
Kamptee

Alerts

Be the first to know and let us send you an email when News Live 8in posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to News Live 8in:

Shortcuts

Share