Vijayee Bhav

Vijayee Bhav Election Management Services
We are Provide election strategists providing quality Services to several MLA and MP candidates for the past 6 years.

."प्रौढ प्रताप पुरंदर" "महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्" "सिंहासनाधीश्वर" "महाराजाधिराज" "महाराज" "श्रीमंत" "श्...
19/02/2024

."प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर" "क्षत्रियकुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज" "महाराज"
"श्रीमंत" "श्री छत्रपती" "शिवाजी" "महाराज" की "जय"
शिवजन्मोत्सव ..2024

26/01/2024
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!मराठी अस्मिता, मराठी मन,मराठी परंपरेची मराठी शान,आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!त...
14/01/2024

तिळगुळ घ्या गोड गोड बोला!!
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

आपट्याची पाने, झेंडुची फुले,घेवूनी आली विजयादशमी,दसऱ्याच्या आज शुभ दिनी,सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..दसरा सणानिमित्त ...
05/10/2022

आपट्याची पाने, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!

वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं । देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ||गोकुळाष्टमीच्या मन:पुर्वक शुभेच्छा            ...
18/08/2022

वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं । देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं ||गोकुळाष्टमीच्या मन:पुर्वक शुभेच्छा

फेसबुक निर्माता मार्क ज़ुकेरबर्ग याला जन्म दिनाच्या शुभेच्छा !
14/05/2022

फेसबुक निर्माता मार्क ज़ुकेरबर्ग याला जन्म दिनाच्या शुभेच्छा !

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।                         धर्मव...
14/05/2022

देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।।
महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।।

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा...!

“समाज क्रांतिकारक राजर्षि Shahu Maharaj शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
06/05/2022

“समाज क्रांतिकारक राजर्षि Shahu Maharaj शाहू महाराज यांना स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।श्री रामनवमीच्या सर्वांना मंगलमय ...
10/04/2022

श्री राम चंद्र कृपालु भजमन हरण भाव भय दारुणम्।
नवकंज लोचन कंज मुखकर, कंज पद कन्जारुणम्।।

श्री रामनवमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

#2022

संत तुकाराम बीज निमित्त जगद्गुरू श्री तुकोबारायांना विनम्र अभिवादन...-management_Maharashtra
20/03/2022

संत तुकाराम बीज
निमित्त जगद्गुरू श्री तुकोबारायांना
विनम्र अभिवादन...

-management_Maharashtra

Address

Bagal Chowk Kolhapur
Kolhapur
416001

Opening Hours

Monday 10am - 7am
Tuesday 10am - 7am

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vijayee Bhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share