Grukrupa gadgeel bandhu

Grukrupa gadgeel bandhu Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Grukrupa gadgeel bandhu, Advertising/Marketing, Near post office, shirol-416 103, Kolhapur.

15/10/2023
कॅस्टर ऑईल, Castor Oil, एरंडाचं तेल जे सौंदर्य आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जातं. कॅस्टर ऑईलच्या वापराने त्वचा आ...
25/02/2021

कॅस्टर ऑईल, Castor Oil, एरंडाचं तेल जे सौंदर्य आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर समजलं जातं. कॅस्टर ऑईलच्या वापराने त्वचा आणि केसांची समस्या या पटकन सुटतात. कोरडी त्वचा असणाऱ्या व्यक्तींसाठी एरंडाचं तेल हे वरदान ठरतं. जर कोरड्या त्वचेमुळे हैराण असाल तर कॅस्टर ऑईलचा वापर नक्की करा यामुळे तुमच्या त्वचेमध्ये कायम ओलावा राहातो.जर या तेलाचा उपयोग नित्यनियमाने केला तर वाढतं वय लपवण्यासाठी याचा उपयोग होतो. हे तुमची त्वचा हायड्रेट करतं ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या असल्यास त्याची समस्या दूर होते आणि त्वचा मऊ, साफ आणि तरूण दिसते. कॅस्टर ऑईलने मालिश केल्यानंतर स्ट्रेच मार्क्सचे डाग निघून जाण्यास मदत होते. नियमित केसांचं मालिश केल्यास लांबसडक आणि घनदाट केस मिळू शकतात. या तेलामध्ये आढणाऱ्या ओमेगा 9 अॅसिडमुळे केस अधिक निरोगी होतात. केसांमध्ये येणारी खाज आणि कोंड्यानेही केसगळती होते. कॅस्टर ऑईल या सर्व समस्यांपासून लवकर सुटका मिळते.केसांंची गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्यांच्या पावडरमध्ये ऑईल मिसळून केसांना आठवड्यातून एकदा तरी लावा. यामुळे तुमच्या केसांची मूळं मजबूत होतात आणि केसगळती रोखली जाते.

Address

Near Post Office, Shirol-416 103
Kolhapur
416103

Telephone

08484949191

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grukrupa gadgeel bandhu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Grukrupa gadgeel bandhu:

Share