02/03/2026
भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल मा. कृष्णराज धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेऊन अश्वमेध मीडियाच्या वतीने अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
यावेळी धनंजय महाडिक युवाशक्ती जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज महाडिक, भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. विश्वराज महाडिक उपस्थित होते.
त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी आणि जनसेवेसाठी अश्वमेध मीडिया परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा!