21/03/2026
गुढी पाडव्याच्या पूर्व संध्येला सकलम आणि घाटगे ग्रुपच्या माध्यमातून लोकप्रिय गायिका प्रियांका बर्वे यांचा “स्वरसंध्या” हा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि कोल्हापूरकरांच्या भरगोस प्रतिसाद मिळत संगीतमय झाला.
घाटगे ग्रुपचे आणि सकलमचे प्रमुख तेज दादा घाटगे यांनी विश्वास ठेवून या कार्यक्रमाची जबाबदारी दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
पुण्याच्या प्रेरणेने कोल्हापुरातही टाकाळा उड्डाणपुलाखाली ‘अंबाबाई–त्र्यंबोली’ देखाव्याची सुंदर संकल्पना साकारूया 🙏✨
(Kolhapur, priyanaka Barve CulturalArt, IndianCulture,, PublicArt, Maharashtra, Devotional,,Music, KolhapurDiaries, IncredibleIndia, SpiritualVibes)