Utkarsha Enterprises

Utkarsha Enterprises शिशु विकास योजना , आमच्या सोबत काम करून रोज 1000₹ कमवू शकता 9970571221

12/07/2024
नव दांपत्य आयुष्यमान सागर आयुष्यमती साक्षी यांना मंगल परिणय च्या हार्दिक शुभेच्छा
29/06/2024

नव दांपत्य आयुष्यमान सागर आयुष्यमती साक्षी यांना मंगल परिणय च्या हार्दिक शुभेच्छा

निस्वार्थ, निर्भिड कर्तृत्वआणि नेतृत्व असणार्‍यामा‍झ्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!ज्याच्याशी बोलल्यानंतर मल...
25/06/2024

निस्वार्थ, निर्भिड कर्तृत्व
आणि नेतृत्व असणार्‍या
मा‍झ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

ज्याच्याशी बोलल्यानंतर मला
माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते
आणि समस्या सोडवण्यासाठी
जो माझी मदतही करतो माझ्या भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जाहीर निषेधनाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये हिंदू दलितांना प्रवेश देण्यात येऊ नयेनिळे व पिवळे झेंडे लावण्यात मनाई करावी अ...
25/06/2024

जाहीर निषेध
नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये हिंदू दलितांना प्रवेश देण्यात येऊ नये
निळे व पिवळे झेंडे लावण्यात मनाई करावी अशा स्वरूपात पत्रके छापून प्रसारित करण्यात आलेली होती. समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करुन समाजाला वेठीस धरण्याच्या या घृणास्पद घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. आज दिनांक 24 /6/ 2024 रोजी बौद्ध समाज पट्टणकोडोली यांच्या वतीने आंदोलन करून जाहीर निषेध करण्यात आला

Address

Kolhapur
416003

Telephone

+919503951415

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarsha Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Utkarsha Enterprises:

Share