01/10/2026
केके न्यूज इन्स्टिट्यूट आणि केके मीडिया हाऊस म्हणजे फक्त एक टीम नाही, तर एक आपुलकीचा परिवार आहे!
याच परिवारातील व्हिडिओ एडिटर प्रेम चौगले याचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी टीममधील सदस्यांनी प्रेमसोबतच्या आठवणी सांगत त्याच्याबद्दल मनोगत व्यक्त केले आणि त्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी केके न्यूज इन्स्टिट्यूट आणि मीडिया हाऊसचे डायरेक्टर अभिजीत सर, वैभव सर आणि प्रीती मॅम यांच्यासह संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.